श्री तुळजाभवानी माहात्म्य

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


अध्याय २६

श्रीगणेशायनमः ॥ धन्यतूंअंबेबह्क्तासीरक्षिसी ॥ धैर्यदेऊनीबलाढ्यकरिसे ॥ तुझ्याआधारें भक्तविघ्नासी ॥ जिंकोनीकीर्तीसीपावले ॥१॥

धन्यमार्कडेयऋषी ॥ जेणेवैराग्यवाणेंजिंकिलेंकामासी ॥ शांतीखंगेमारिलेंक्रोधासी ॥ बधिलेंलोभमोहासीनिस्पृहास्त्रें ॥२॥

ज्याचीकथाआवडीलीशंकरासी ॥ आदरेंसांगतवरिष्ठासी ॥ स्वामीकार्तिकमुनीजनासी ॥ चरित्रवणीतप्रेमाणें ॥३॥

ऐकाश्रोतेतुम्हीसकळ ॥ मनकरोनिनिर्मळ ॥ कामक्रोधाचाविटाळ ॥ नसोजगदंबाकूपेनें ॥४॥

मार्कडेयमुनिश्व्रा ॥ मोहितकरावयाअप्सरा ॥ प्रवर्तलीबोलेगिरा ॥ मधुरशब्देकरोनी ॥५॥

म्हणेआमुचेंवर्तुलकुचयुग ॥ उन्नतकर्कशातिसुभग ॥ ज्यापुरुषाच्याउरासीसलग ॥ आलिंगनेंनाहीझालें ॥६॥

व्यर्थत्यापुरुषाचेजन्म ॥ स्त्रियांचेंअधरोष्ठवल्लींउच्चम ॥ स्वदतेंनस्पर्शींअधम ॥ मुखचुंबननकरीजो ॥७॥

रतीसमयींस्त्रीयांसीनाहींपाहिलें ॥ त्याचेनेत्रविफलझाले ॥ त्याचेचहस्तम्हणावेभले ॥ स्तनसीमर्दितीरतीसमयीं ॥८॥

तुझीतरीप्रथमतरुणदशा ॥ व्यर्थकांघालावेसीद्विजेशा ॥ अष्टवषेंबालवयसा ॥ अविचारपणेंगेलेंतें ॥९॥

पुढेंब्रह्माचर्यवर्षेंद्वादश ॥ क्रमानेगेंलें आयुष्य ॥ आतांतरुणकालविशेष ॥ स्त्रीभोगासयोग्यअसे ॥१०॥

हेंतारुण्यानिघूनजाईल ॥ मगकेव्हास्त्रीचाउपभोगघेसील ॥ तपासीपुढेंआहेकाळ ॥ आतांस्त्रीसुख अनुभवी अविलंबें ॥११॥

स्त्रियांसीदेणेंआलिंगन ॥ हेंदेवलोकीदुर्लभजाण ॥ तुजसहजप्राप्तहोऊन ॥ स्वीकारनकारिसीकांसांग ॥१२॥

बहुस्त्रियाअसतीमृत्युभुवनीं ॥ पाद्मिनीहस्तिनीचित्रिणी ॥ चवथीजाणपा शंखनी ॥ परिआम्हासमानत्यानसती ॥१३॥

यालोकीस्त्रियारुपवती ॥ तारुण्यकाळींशोभती ॥ प्रसृतहोताविरुपहोती ॥ गतयौवनातात्काळ ॥१४॥

आम्हीदेवलोकींच्यास्त्रियां ॥ तैशानोहेतकींमुनीवर्या ॥ सदातरुणनुतनवया ॥ षोडशवार्षिकाअखंड ॥१५॥

आम्हीलावण्यसागर ॥ रतीक्रीडेंतपरमचतुर ॥ आम्हीपद्मिनीसुगंधशरीर ॥ असोसदासोज्वळ ॥१६॥

पूर्णचंद्राऐसेंवदन ॥ सरळनासिकादीर्घलोचन ॥ आमुच्यानासिकामुखांतुन ॥ सुगंधवाहतोसर्वदा ॥१७॥

आमुचेंसुशोभितसुखकमळ ॥ उत्तमशोभेलेंललाटस्थळ ॥ प्रवालवलीसारख्यासरळ ॥ आरक्तओष्ठशोभती ॥१८॥

शुक्तिकारउत्तमकर्ण ॥ पिन्मेन्नतसमस्थूळस्तन ॥ आमुच्याबाहुचेंकंवेष्ठन ॥ पुण्यहीनपुरुषासीदुर्लभ ॥१९॥

जघनवर्तुलस्थुलतर ॥ मन्मथालयअतिसुंदर ॥ पुण्यसफळहोयअपार ॥ तरीचप्राप्तहोयकीं ॥२०॥

करद्वयाअमुचेंसुशोभित ॥ अलंकारयुक्तमृदुलबहुत ॥ आम्हांसीपाहुनकाम पीडिते ॥ होतीदेवगंधर्वकिन्नरोग ॥२१॥

राक्षसमनुव्यपशुतुल्यजाण ॥ सदाइच्छितीआमुचेंमैंथुन ॥ आमुचेंविषयसुखसोडीन ॥ तुंमूढम्होअणोनीतपकरिसी ॥२२॥

येईशिघ्रमजबरोबर ॥ येथेंष्टसुखभोगी सुंदर ॥ स्कंदम्हणेतोमृकंडकुमर ॥ लोभाविलाअप्सरेनें ॥२३॥

परितोअत्यंतविरक्तऋषी ॥ नपाहेबोलेअप्सरेसी ॥ अन्यस्त्रीफॆदूनिवस्त्रासी ॥ नग्नाअलीऋषीपुढें ॥२४॥

मैथुनाचाअनुकारदावीत ॥ एकगदगदाहांसत ॥ एककामरागगात ॥ आलापकरीसुस्वर ॥२५॥

कोणीस्त्रीयेऊनत्वरीत ॥ आपुल्याकुचयुग्मेऋषीसींताडित ॥ मंदारकुसुममाळागळ्यांत ॥ एकघालुनिपुजिती ॥२६॥

एकौभयहस्तानें त्वरीत ॥ ऋषीचेंहस्तद्वयधरीत ॥ आपुल्यास्तनावरीठेवीत ॥ ऐशाकुचेष्टाबहुकरिती ॥२७॥

ऋषीचेंभंगावें व्रत ॥ म्हनोनीयत्‍नकेलाबहुत ॥ परितोसर्वहीझालाव्यर्थ ॥ विमनस्कझालामगतेव्हां ॥२८॥

हतप्रतिज्ञाहोऊनीअप्सरा ॥ सपरिवागेल्याइंद्रनगर ॥ मार्कडेऋषीच्याअंतरा ॥ विकरतिळभरीनसेची ॥२९॥

मुनीचादृढनिश्चयपाहुनी ॥ त्वरितादेवीतेचक्षणीं ॥ मुनीपुढेंप्रगटहोऊनी ॥ प्रसन्नहोऊनीबोलतसे ॥३०॥

मीप्रसन्नझालेंतुजकेवळ ॥ मागसींतेंदेईनफळ ॥ स्कंदम्हणेम्मुनीप्रतापशीळा ॥ वचनऐकोनदेवीचें ॥३१॥

नेत्रौघडोनीपाहेमुनी ॥ तोंपुढेंदेखलीजगज्जननी ॥ साष्टांगनमस्कारकरोनी ॥ हातजोडीनीउभाअसे ॥३२॥

तुरजादेवीभक्तवत्सला ॥ मुनीप्रार्थींतसेतिजला ॥ म्हणेहेजननीकृपाळा ॥ जरीमजप्रसन्नझालीसी ॥३३॥

तरीतुझ्याअरणरजाचास्पर्श ॥ मजलाअसोदेवीअविनाश ॥ ऐकोनीमार्कंडेयवचनास ॥ पापनाशिनीजगदंबा ॥३४॥

ऋषीसीहर्ष उपजवुन ॥ अंबाबोलेमधुरवचन ॥ बत्साकायमागसीतपकरोन ॥ भाक्तितरी पूर्वीचतुजाआहे ॥३५॥

आतामीचदेतेंवरासी ॥ जेंदुर्लभदेवांगर्वासी ॥ ऐसेंबोलोनवरतदानासी ॥ दीतीझालीजगंदबा ॥३६॥

जैसासर्वदेवांमध्येश्रेष्ठ ॥ विष्णुचपूज्य अतिवरिष्ठ ॥ तैसासर्वविप्रामध्येंपुज्यश्रेष्ठ ॥ तूंचारिष्ठहोसील ॥३७॥

जैसामनुष्यामध्येंस्मृतीचाकर्ता ॥ मुख्यस्वायंभुवमनुतत्वतां ॥ तैसापुराणांचकिर्ता ॥ वेदानुचिंतकहोसीलतुं ॥३८॥

कार्यकारणभुतजात ॥ प्रलयकालींलयपावत ॥ तेव्हांसत्यलोकापर्यंत ॥ आकारनासुनजातसे ॥३९॥

सर्वलोकसंहारुत ॥ जलमयएकार्णवकरुन ॥ जलामध्येकरीलशन ॥ नारायणजेधवां ॥४०॥

तेथेंतुंकल्पजीवीहोऊन ॥ पाहसीलव्यापकहरीसीजाण ॥ जास्तवब्रह्मरुद्रादितपपुर्ण ॥ करीतीपरीप्राप्तीनहोयज्यासी ॥४१॥

व्यापकनिष्कळनिरंजन ॥ शुद्धसच्चीदानंदघन ॥ तोश्रीहरिनारायण ॥ दर्शनदेईलतुजलागीं ॥४२॥

स्वनामेंमार्कंडयेपुराण ॥ करीवेदार्थप्रगटपुर्ण ॥ निर्गुणचत्रिगुनाअंगिकारुन ॥ त्रिगुणात्मिकासगुणदेवी ॥४३॥

ऐसेंपुरानकरुन ॥ तेथेकरसीलमाझेंस्तवन ॥ त्यासीजेमनुष्यकरितालपठण ॥ माझेंमंदिरीयेऊनी ॥४४॥

त्यांचेंघरींमीवासकरोन ॥ नित्यत्याचेंकरीनरक्षण ॥ ऐसेंजगदंबावरदान ॥ मार्कंडेयासीदेऊनी ॥४५॥

आणिकहीदेतसेवदान ॥ म्हणेत्वांतपकेंलेंपूर्ण ॥ येथेंम्यांतुजदिधलेंदर्शन ॥ तरीसततयेंथेंचराहितं ॥४६॥

मीसदातुझ्यांसांनिधराहीन ॥ येथेंचरहिलपार्वतीरमण ॥ त्र्यैलोक्यनाथनारायण ॥ येथेंचरहिलसर्वदा ॥४७॥

त्वांयेथेंकुंडकेलेंखणुन ॥ तेंपापनाशकर्तार्थहोईलपुर्ण ॥ सुधाकुंडम्हणतीलत्यसीजाण ॥ माझेंआज्ञेंकरोनी ॥ ४८॥

यातीर्थाचेंकरितास्नान ॥ तेणेंहोयपापखंडन ॥ सर्वव्याधींचेंनिगसर ॥ होईलमाझ्यावरदानें ॥४९॥

स्नानेंहोईलपापनिवृत्ती ॥ क्रमेंस्वर्गमोक्षप्राप्ती ॥ करुनीदेईलशक्ति ॥ यातीर्थामाजींराहिल ॥५०॥

निरंतरभुमीवरी ॥ प्रसिद्धराहिलनिर्धारीं ॥ स्कंदम्हणेपरमेश्वरी ॥ वरप्रदानदेतीझाली ॥५१॥

मार्कंडेयासत्वरदेऊन ॥ देवीपावलीअंतर्धान ॥ स्कंदम्हणेयतीर्थींस्नान ॥ सुधाकुंडजलपानकरिताजे ॥५२॥

अंबिकेचेंकरिती पुजन ॥ तैसेंचशंकररासीपुजोन ॥ विष्णुवैक्कुंठनिलयपूर्ण ॥ ईशान्यप्रदेशींतीर्थाच्या ॥५३॥

त्याचेंकरीजोपुजन ॥ सर्वकामानाहोतीपुर्ण ॥ अंतीमुक्तिपावेनिर्माण ॥ यांतसंशयनसेची ॥५४॥

तपानेंप्रसन्नकेलीदेवी ॥ तेणेंमार्कंडेयकल्पजीवीं ॥ एकार्णवजलशायी ॥ विष्णुजेव्हाहोतसे ॥५५॥

तेथेंमार्कंडेयहोतसेस्थित ॥ यास्तवचिंरजीवम्हणतीनिश्चित ॥ स्कंदमुनीसीसांगत ॥ शंकरवणीतवरिष्ठासी ॥५६॥

पांडुरंगजनादनम्हणत ॥ अध्यायसंपलाअसेयथ ॥ उत्तराध्यायींकथाअदभुत ॥ श्रवणास सादर असावें ॥५७॥

इतिश्रिस्कदंपुराणे ॥ सह्याद्रीखंदेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ मार्कंडेयवरप्रदानेनाम ॥ षडविंशोध्यायः ॥२६॥

श्रीजंगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥