श्री तुळजाभवानी माहात्म्य

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


अध्याय २७

श्रीगणेशायनमः ॥ श्रीअंबेजगज्जननी ॥ तुंचाअदिमध्यअवसानीं ॥ नमनअसोतुझियाचरणीं ॥ भगसंसारचुकवीतं ॥१॥

स्कंदम्हणेऋषीप्रती ॥ आणिकयेकतीर्थश्रेष्ठनिश्चिती ॥ परमपुण्यकरकजगतीं ॥ वायव्यप्रदेशीअंबेच्या ॥२॥

जथेंसाक्षातशुलपाणी ॥ लोकानुग्रहकरवयालागुनी ॥ रमेश्वरनामाभिधानीं ॥ स्थापिलाभार्गवरामानें ॥३॥

रम्यभोगावतीच्यातटीं ॥ जेथेंसिद्धकिन्नरनिकटीं ॥ जेथेंरममाणधुर्जटी ॥ सपरिवारउमेसहित ॥४॥

जेव्हांकृष्णचतुर्दशीतिथी ॥ पर्वकाळतेथेंसर्ववसती ॥ स्नानकरुनीभोगावतीतीर्थीं ॥ रामेश्वरासीपूजितीजे ॥५॥

आपनासगटसर्वपितरांसी ॥ तेतारितीसंशयनाहींयासी ॥ अनन्यभावेंरामेश्वरासी ॥ यथाशक्तीनेंपुजितीजे ॥६॥

गंधाक्षताधत्तुरपुष्प ॥ बिल्वपत्रधुपदिप ॥ नानाभक्ष्यौपहारअमुप ॥ नैवेद्यसमर्पणकरितीजे ॥७॥

तेपावतीशिवसाम्यता ॥ फारकायबोलूंआतांज ॥ रामेश्वरासमानदेवता ॥ भुमंडळीनाहींदुजीं ॥८॥

रामेश्वराच्याउत्तरप्रदेशीं ॥ लिंगनागेश्वरनामज्यासी ॥ भक्तनंदजनकभक्तहितसी ॥ जागृतअसेसर्वदा ॥९॥

त्यासीभावेंसदापुजिती ॥ त्याहीहोयपापदरिद्रापासोन ॥ नानाअरिष्टेटळतीजाण ॥ व्याधीपासोनमुक्तहोती ॥१०॥

त्याच्यादर्शनेंकरुन ॥ मुक्तहोय दरिद्रापासोन ॥ नानाअरिष्टिळेतींजाण ॥ व्याधीपासोनमुक्तहोती ॥११॥

सर्वकार्यार्थासिद्धीपूर्ण ॥ होययालोकीनिश्चियेंकरुन ॥ यदथींसंशयनसेजाण ॥ स्कंदम्हणतेसेमुनीसी ॥१२॥

तेथुनजवळपरमस्थान ॥ धारासुराचेंअसेजाण ॥ जेथेंदैत्येंत्र्यैलोक्यजाण ॥ इंद्रादिदेवजिंकिलेजेणें ॥१३॥

परममायावीदैत्यदारुण ॥ विष्णुनेंअरिलाचक्रेंकरुन ॥ लक्ष्मीसहितनारायण ॥ वरदेवोनीतेथेंचराहिला ॥१४॥

ऋषीपुसतीस्कंदासीतेवेळे ॥ धारासुरेंकैसेंत्र्यैलोक्याजिंकिलें ॥ कैसेंविष्णुनेंत्यासीवधीलें ॥ तेंसबिस्तराअम्हांसीसांगावें ॥१५॥

कायपुण्याअचरलाम्हणुन ॥ जिंकिताझालादेवालागुन ॥ कायतपाआचरलादारुण ॥ कोणदेवप्रसन्नकेला ॥१६॥

स्कदंम्हणेऐकासकळ ॥ दैत्येंद्राचापराक्रमप्रबळ ॥ शंकरवरिष्ठासांगेप्रांजळ ॥ अनुक्रमेंसर्वहीसांगतोंतुम्हां ॥१७॥

ब्रह्मादेवाचाप्रथमपुत्र ॥ मरीची नामापरमपवित्र ॥ त्याचातेजस्वीकश्यपपुत्र ॥ सर्वलोकउप्तादकजो ॥१८॥

दक्षकन्याअदितीप्रमुख ॥ त्रयोदशभार्याकश्यपाच्यादेख ॥ अदितीपासेओनमहेंन्द्रादिक ॥ देवजन्मलेद्वादश ॥१९॥

दितीसझालेदोनकुमार ॥ हिरण्याक्षहिरण्यकश्यपअसुर ॥ हिरण्यकश्यपुसीपांचपुत्र ॥ झालेलोकविख्यात ॥२०॥

र्‍हादानुर्‍हादसंर्‍हाद ॥ महार्‍हादपांचवाल्हाद ॥ महापराक्रमीतेविषद ॥ लोकत्रयींविख्यातझालें ॥२१॥

प्रल्हादपराक्रमीबलवान ॥ त्याचापुत्रविरोचन ॥ त्याचापुत्रबलीमहान ॥ दानशुरप्रतापी ॥२२॥

त्याचापुत्रबाणासुर ॥ दुसरातोधारासुर ॥ महाबलाढ्यदीर्घदशेशुर ॥ धीरंगभीरप्रतापी ॥२३॥

देवजिंकावेंसमस्त ॥ ऐसाज्याचामनोरथ ॥ परीतोतपाविणनिश्चित ॥ सिद्धनव्हेकदापि ॥२४॥

यास्तवधारासुरेंभलें ॥ तीव्रतपासीआरंभिले ॥ दहाहजारवर्षेलोटले ॥ आराधनकरीतब्रह्मयांचें ॥२५॥

तपपाहुनदुष्कर ॥ ब्रह्माविस्मयकरीथोर ॥ मगप्रसन्नहोऊनीसमोर ॥ धारासुरासीबोलतसे ॥२६॥

ब्रह्मम्हणेधारासुरा ॥ दितीवंशजापरमधीरा ॥ मीप्रसन्नझालोमुउत्तमवरा ॥ मागापेक्षितजेंअसे ॥२७॥

स्कंदसांगेनुमुनीजानासी ॥ दितीजेंऐकोनिविधीवचनासी ॥ नेत्रउघडोनीतेवेळेसी ॥ पाहतांझालादैत्यातो ॥२८॥

अग्रभागींचतुराननासी ॥ पाहतांचहर्षलामानसीं ॥ मगौठोनियांवेंसी ॥ नमस्कारकेलासाष्टांगें ॥२९॥

हातजोडोनीम्हणेविधीसी ॥ जरीप्रसन्नाअहेसमजसी ॥ तरीप्रणयपूर्वकतुजसी ॥ मागेनतेंदेईदुष्करही ॥३०॥

देवापासोनमजभयनसावें ॥ असुरापासोनकधींनव्हवें ॥ गंधर्व उरगापासोननसावें ॥ भयमजलाकदापि ॥३१॥

मनुष्यसिद्धचारणयक्षांचें ॥ भयकदापिनसोसाचें ॥ परित्यावैकुंठनायकांचें ॥ भयासावेंमजलागीं ॥३२॥

त्र्यैलोक्यनाथाचतुरानना ॥ हीचमाझीतुजप्रार्थना ॥ आमुचेपूर्वविष्णुभुवना ॥ विष्णुभयानेंपावलों ॥३३॥

हेंचिमाझेंमनोवांछित ॥ त्वांपूर्णकरवेंनिश्चित ॥ ब्रह्मासंतोषलाबहुत ॥ बोल ऐकुनदैत्याचे ॥३४॥

ब्रह्माम्हणेधारसुरा ॥ बलींवंशयशवर्धनकरा ॥ जैसापितातुझाश्रेष्ठउदारा ॥ तैसाचतूंधन्याससीकीं ॥३५॥

तुझाजनकबलीहरिप्रिय ॥ दैत्येंद्रतुंहीतैसाचनिश्चय ॥ त्र्यैलोक्यांतबलीचाविजय ॥ तुंहीतैसाचहोसील ॥३६॥

त्वावरमागितलानिश्चित ॥ तोसर्वहीतुजलाहोईलप्राप्त ॥ माझेंबोलणेंमिथ्याभूत ॥ कधींनोहेंजाणपा ॥३७॥

महाविष्णुस्वयेंयेऊन ॥ हातींसुदर्शनचक्रघेऊन ॥ तुझ्यादेहासीछेदून ॥ सप्तभागकरीलनिश्चयें ॥३८॥

त्र्यैलोक्यपुज्यचक्रधारी ॥ विष्णुराहीलतुझ्याशरीरावरी ॥ लोकमातात्रिपुरसुंदरी ॥ अंबेसहितनिश्चयें ॥३९॥

देवगंधर्वतेथेंयेतील ॥ तीर्थेंबहुतचीराहतील ॥ बहुमुनीबहुयज्ञकरितील ॥ तुझ्यासमिततेधवां ॥४०॥

तुझादेहालिंगमय ॥ होईलजाणनिःसंशय ॥ विष्णुसायुज्यपावशील निर्भय ॥ होसीलदैत्यवरोत्तमा ॥४१॥

कार्तिकेयसांगेनुनीजना ॥ ब्रह्मावरदेवोनीजाणा ॥\ तात्काळपावल अंतर्धाना ॥ दैत्यद्रपहासतातों ॥४२॥

ब्रह्मायाचंवरप्रदान ॥ तारासुरेंसंपादुन ॥ मनांतबहुसंतोषपावून ॥ स्वादनासीजाताझाला ॥४३॥

म्हणेपांडुरंगजानार्दन ॥ प्रल्हादवंशधन्यधन्य ॥ जेथेंजन्मलेंकीर्तिमान ॥ विष्णुभक्तयशस्वी ॥४४॥

धारासुराचेंचरित्रथोर ॥ पुढेंआहेबहुविस्तार ॥ उत्तराध्यायींतोप्रक्रार ॥ निवेदनहोईलश्रोत्यासी ॥४५॥

इतिश्रीस्कंदपुराणेसह्यादिखंडेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ धारासुरवप्रदानंनामसत्पाविंशोध्यायः ॥२७॥

श्रीजंगदार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥