शुक्रवार तलावाच्या शेजारी हे मंदिर स्थित आहे.
तेथे असंलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर हे गणेश मंदिर आहे.
नागपूरच्या भोसले घराण्यातील लढवय्ये मुधोजी राजे यांनी १७८८ च्या फेब्रुवारीमध्ये ह्या मंदिराची स्थापना केली गेली.
या मंदिरामध्ये संगमरवरी गणेशाची आकर्षक मूर्ती आहे.