पेशवाई काळातील बीडपासून पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर नवगण राजुरी हे ठिकाण आहे.
गावाच्या वेशीवर चार गणपती तर मंदिरात पाच गणपती आहेत.
या गणेश मंदिरात एका चौकोनी दगडावर एकमेकांकडे पाठ केलेल्या चार गणेश मूर्ती आहेत.
याच मंदिरात अन्य पूजेचा गणपतीही आहे. या मंदिरात समोर एक मोठा उंदीर आहे.