सिन्नर येथील महागणपती आपलं नावाप्रमाणेच विशाल आहे.
या गणपतीची अतिविशाल चौदा फूट उंचीची दगड विटांनी बांधलेली महाकाय मूर्ती आहे.
१९४९ पासून सिन्नर करांचे हे लाडके दैवत आहे.
हे ठिकाण नाशिक-पुणे महामार्गावरून नाशिकपासून बसच्या पाऊण तासाच्या अंतरावर आहे.
मुंबईवरून सिन्नर साठी बसही निघते. मुंबईत सिन्नर हे २२५ किलोमीटरचे अंतर आहे.