नवसाला पावणारे गणपती- भाग ४

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


ढोल्या गणपती, अशोकस्तंभ, नाशिक

नशिकचा ढोल्या गणपती म्हणजे गणपतीची सिंदूरचर्चित असलेले महाकाय बैठी मूर्ती आहे.

ही मूर्ती सात फूट उंचीची आणि चार फूट रुंदीची आहे.

या मूर्तीचा मस्तकात या मूर्तीच्या मस्तकाचा भाग मोदकासारखा आहे. ही मूर्ती गोदावरीच्या तीरावर आहे.

ही मूर्ती गोदावरी तिहेरी असलेल्या टेकडीवर उत्खननात सापडलेली होती.

हे मंदिर नाशिक शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या अशोकस्तंभाजवळ वसले आहे.

नशिकचा ढोल्या गणपती म्हणजे गणपतीची सिंदूरचर्चित असलेले महाकाय बैठी मूर्ती आहे.

ही मूर्ती सात फूट उंचीची आणि चार फूट रुंदीची आहे. या मूर्तीचा मस्तकात या मूर्तीच्या मस्तकाचा भाग मोदकासारखा आहे.

ही मूर्ती गोदावरीच्या तीरावर आहे. ही मूर्ती गोदावरी तिहेरी असलेल्या टेकडीवर उत्खननात सापडलेली होती.

हे मंदिर नाशिक शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या अशोकस्तंभाजवळ वसले आहे.