वडाच्या गणपतीचा श्री निरंजन स्वामी देव महाराज यांच्या जीवनचरित्राची संबंध आहे.
कराड शहराच्या कृष्णाकाठी सोमवार पेठेत हे गणेशाचे स्थान आहे वडाचा गणपती समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या आहे.
वंश परंपरेनुसार देव घराण्याकडे गणेश पूजेची जबाबदारी आहे.
गणेश जयंतीला मोठ्या स्वरुपात येथे गणेश जन्म संपन्न होतो त्या दिवशी गणेशास पाळण्यात घालण्यात येते व नारळ निस्संतान कुटुंबास देण्यात येतो.
पुढच्या वर्षी हेच भक्तगण आपल्या मुलास घेऊन येतात.
नंतर तो नारळ प्रीतिसंगमावर विसर्जित करण्यात येतो. कराड एसटी स्थानकातून रिक्षेने अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर वड्याच्या गणपतीचे मंदिर आहे.