औंधच्या संस्थानिकांनी दोन अडीच एकराच्या टेकडीवजा वास्तुवर एक दगडी कोट बांधला होता.
कराड म्हणजे कृष्णा आणि कोयना च्या संगमाचे ठिकाण आहे.
कराड मधल्या सोमवार पेठेच्या एका पुरातन वटवृक्षाखाली हे गणपतीचे मंदिर आहे वास्तविक पूर्वी कोर्टाच्या बाहेरच्या अंगाला एक उकिरडा होता
तो साफ करीत असताना गणेशाची मूर्ती सापडली म्हणून त्याला पंताचा कोटाचा गणपती असे नाव आहे
पुरातन वटवृक्षाखाली चे हे मंदिर अत्यंत छोट्या जागी बांधले गेले आहे
या मंदिराला प्रदक्षिणा घालणे कितपत जेमतेम मार्ग आहे
या गाणं या गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असून हे एक जागृत देवस्थान आहे
कराड एस्टी स्टॅन्डवरून रिक्षाने जेमतेम पाच मिनिटांत येथे पोहोचता येते या मंदिराची स्थापना १६५९ साली झाली.