अच्युता अनंत गोविंद । अरे मेघ:शामा तूं आत्मया रामारे । आत्मया तूं रामारे । म्हणा म्हणा गोविंद नामरे । ऐसें तुझें ध्यान लागो आम्हांरे । नामयाचा स्वामि पंढरिराणारे ॥१॥