इदं दुक्खं अरियसच्चं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | जाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि || तं खो पनिदं दुक्खं अरियसच्चं परिञ्ञेय्यं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खु उदपादि | जाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि || तं खो पनिदं दुक्खं अरियसच्चं परिञ्ञातं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | जाणं उदपादि| पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि ||
भिक्षूंनो, हें दु:ख आर्यसत्य आहे असें जाणल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयीं दृष्टि मिळाली, ज्ञान मिळालें, प्रज्ञा मिळाली विद्या मिळाली, आलोक मिळाला || आणि तें दु:ख आर्यसत्य जाणण्याला योग्य आहे असें समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयीं दृष्टी मिळाली, इत्यादि || आणि तें दु:ख आर्यसत्य मी जाणलें असें समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयीं दृष्टि मिळाली, इत्यादि ||
इदं दुक्खसमुद्यं अरियसच्चं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | ञाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि || तं खो पनिदं दुक्खसस्मुदयं अरियसच्चं पहातब्बं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि जाणं उदपादि पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि आलोको उदपादि || तं खो पनिदं दुक्खसमुद्यं अरियसच्चं पहीनं ति मे भक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | ञाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि |
भिक्षूंनो, हें दु:खसमुद्य आर्यसत्य आहे असें समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयीं दृष्टि मिळाली, इत्यादि || आणि तें दु:खसमुद्या आर्यसत्य त्यागाला योग्य आहे असें समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयीं दृष्टि मिळाली इत्यादि || आणि त्याचा मी त्याग केला असें समजल्यावर पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयी दृष्टि मिळाली इत्यादि ||
इदं दुक्खनिरोधं अरियसच्चं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | ञाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि || तं खो पनिदं दुक्खनिरोधं अरियसच्चं सच्छिकातब्बं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | ञाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि || तं खो पनिदं दुक्खनिरोधं अरियसच्चं सच्छिकतं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | ञाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | आलोको उदपादि ||
भिक्षूंनो, हे दु:खनिरोध आर्यसत्य आहे असें समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयीं दृष्टी मिळाली, इत्यादि || आणि तें अनुभवण्याला योग्य असें समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयीं इत्यादि || आणि त्याचा मी अनुभव घेतला असें समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माविषयीं दृष्टी मिळाली, इत्यादि ||