श्री राम हा विष्णुचा सातवा अवतार आहे. भगवान विष्णुने सांगितले होते की, ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर सज्जन लोकांवर अत्याचार होतील, राक्षसी शक्ती त्रासदायक होतील त्या त्या वेळेस मी अवतार घेईल आणि या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करेन. पृथ्वीवर रावणाचा ऋषीमुनींवर, सज्जन लोकांवर भयंकर अत्यावार चालले होते, ते पाहून विष्णुने राम अवतार घेतला. त्यांच्यासोबत लक्ष्मीने सीतेचा तर शेषनागाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. राम एकपत्नीव्रत आणि सत्यवचनी होता.
श्रीराम अयोध्येचा राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे अन्य तीन भाऊ. राणी कैकेयीने दशरथाकडे मागितलेल्या वराप्रमाणे, रामाने चौदा वर्षे वनवास भोगावा आणि भरताला अयोध्येचे राज्य मिळावे, राम आपली पत्नी सीता आणि लक्ष्मणा सोबत वनवासाला जातो. सीता स्वयंवराच्या वेळेस झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लंकेचा राजा रावण सीतेला आणि रामाला फसवून सीतला लंकेत पळवून नेतो. राम वानरराजा सुग्रीवाचे सहकार्य घेउन लंकेवर स्वारी करण्याची तयारी करतो, त्यात त्याला पवनपुत्र हनुमान मदत करतो.राम, लक्ष्मण, हनुमान आणि वानर सैन्य मिळून समुद्रावर सेतु, दगडांचा पूल, बांधून रावणावर स्वारी करतात. त्यात रावणाचा भाउ कुंभकर्ण, मुलगा इंद्रजित मारला जातो. शेवटी रावण लढण्यासाटी येतो, तर राम त्याचा विलक्षण, प्रभावी अस्त्राने वध करतो. सीतेला सोडवतो आणि रावणाचा भाऊ विभीषणाला लंकेचा राजा करून अयोध्येला सीतेसोबत परत येतो. हनुमान सुद्धा रामाच्या सेवेसाठी रामाबरोबर अयोध्येला येतो. रामाचा राज्याभिषेक होतो. अयोध्येतीलच एक परीट सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका घेतो तेव्हा राम सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावतात. तिची पवित्रता सिद्ध होते, पण सीता अवतार संपला म्हणून धरतीत गुप्त होते. तिचा विरह सहन न होउन राम सुद्धा आपले अवतार कार्य संपले असे समजून शरयू नदीच्या काठी बसले असता, एका भिल्लाचा पायाच्या टाचेला बाण लागतो, आणि राम आपला मनुष्य देह सोडून वैकुंठ लोकी परत जातात.
The Ramayana (The Journey of Rama) is the world's oldest literature. Originaly was written by Waliki. First it was translated by Tulsiram, a famous Tulsiramayan.Then it was translated in all Indian and foreign languages.
The story of Lord Rama is both a spellbinding adventure and a work of profound philosophy, offering answers to life's deepest questions. It tells of another time when gods and heroes walked among us, facing supernatural forces of evil and guided by powerful mystics and sages.
Revered throughout the ages for it's moral and spiritual wisdom, it is a beautiful and uplifting tale of romance and high adventure, recounting the odyssey of Rama, a great king of Ancient India. Rama, along with his beautiful wife, Sita, and faithful brother Lakshmana, is exiled to the forest for fourteen years, where Sita is kidnapped by the powerful demon Ravana. Along with his brother Lakshmana and a fantastic army of supernatural creatures, Rama embarks on a perilous quest to find his beloved Sita. Rama defeated Ravana,with the help of Hanuman, and returned to Ayodhya with Sita, Laxman and Hnuman. Lord Ram finished his Avataarkaaarya at bank of Sharayu river.