category 'करुणाष्टके'

करुणाष्टके ३१ ते ३४

करुणाष्टके ३१ ते ३४

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं ॥ स्वहीत माझें होतां दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३१ ॥

करुणाष्टके २१ ते ३०

करुणाष्टके २१ ते ३०

कितेकीं देह त्यागिले तूजलागीं । पुढे जाहले संगतीचे विभागी ॥ देहेदु:ख होतांचि वेगीं पळालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २१ ॥

 करुणाष्टके ११ ते २०

करुणाष्टके ११ ते २०

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥ जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥

करुणाष्टके १ ते १०

करुणाष्टके १ ते १०

अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥