category 'भारुडे'

वेणु

वेणु

अधरी धरूनि वेणु ।

वटवाघूळ

वटवाघूळ

पूर्वी पंक्‍तिस केला भेद । नाही अंत:करण शुद्ध

वासुदेव

वासुदेव

सुखे सेऊं ब्रह्मानंदा । गाऊ रामनाम सदा ।

वासुदेव

वासुदेव

वासुदेव स्मरणी तुटती जन्म व्याधी ।

वासुदेव

वासुदेव

विषय सेविता गा जन्ममरणाचा बंधु ।

वासुदेव

वासुदेव

धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे ।

वासुदेव

वासुदेव

जया परमार्थी चाड । तेणे सांडावे लिगाड ।

वासुदेव

वासुदेव

कर जोडोनि विनवितो तुम्हां । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ।

वाघ्या

वाघ्या

अहं वाघा साहं वाघा प्रेमनगरा वारी ।

सौरी

सौरी

सौरी झाले बाई आत करू गत काई ।

सौरी

सौरी

मी सुखाची कन्यका झाले वाढविली घरी ।

सर्प

सर्प

वासुकी सर्प मोठा दारूण । क्रोधे बैसला बिळी जाऊन।

संन्यास

संन्यास

अहो तुम्ही संन्यासी झाला । काम क्रोध जवळींचा नाही गेला ।

संसार

संसार

सांगते तुम्हा वेगळे निघा ।

पोर

पोर

ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या । वलवल करू नको पोरट्या ।

पिसा

पिसा

मायराणी प्रकाशिता दिवा । यालीया जीवा लागतसे ॥१॥

पिसा

पिसा

राम राम म्हणूनी सदा रडे ।

नवलाई

नवलाई

आता झाले नवलाई । पुन्हा जन्मा येणे नाही ॥

नानक

नानक

अल्ला रखेगा वैसा भी रहेना ।

नकटी

नकटी

अभावाचे नाक लावुनिया शोभे ।

मुका

मुका

मुका झालो वाचा गेली ॥ध्रु॥

मांग

मांग

हयात मायबाप हयात । गांव असतां वस पडले ।

मानभाव

मानभाव

जाहलो आम्ही मानभाव ।

मानभाव

मानभाव

आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई ॥ध्रु॥

माळी

माळी

आत्माराम आपण वनमाळी । ज्ञानकुदळी घेऊनि वाफे चाळी । जाई जुई लाविल्या दोन्ही वोळी । निजयोगिनी शिंपिती वेळॊवेळी ॥१॥ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वो । या मळ्याचे सारखे चारी कोन...

मल्हारी

मल्हारी

वारी वो वारी । देई का गा मल्हारी । त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी । वाहन तुझे घोड्यावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी । वाघ्या मुरळी नाचती परोपरी...

कोल्हाटीण

कोल्हाटीण

सगुण गुण माया । आली कोल्हाटीण खेळाया ॥ धृ. ॥ प्रपंचाचा रोविला वेळु । चहुं शून्याचा मांडला खेळु । ब्रह्माविष्णु जयाचे बाळु । लागती पाया ॥ १ ॥ आला गडे...

कोल्हाटी

कोल्हाटी

सोहं सोहं वाजे ढोल । आमचा युगायुगीचा खेळ । परब्रह्म भुलले अकळ । या खेळाचे गुरु जाणे मूळ ॥१॥ ब्रह्मा विष्णू शिवादी साचार । आधी होते निराकार । माझे कोल्हाटियाचा...

कोडे

कोडे

नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला लागली मोठी तहान ॥ १ ॥ आत घागर बाहेर पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥ २ ॥ आजी म्यां एक नवल देखले ।...

खेळिया

खेळिया

जनी वनी एक जनार्दन दाता । त्यासी नमन करू आता रे । मन उन्मन जयासी पाहता । त्याच्या चरणावरी माथा रे ॥१॥ नाचत पंढरिसी जाऊ रे खेळिया । क्षराक्षरातीत पाहू...

कानोबा

कानोबा

पहिले कोठेच नव्हते काही । चंद्र सूर्य तारा नाही । अवघे शून्यच होते पाही । कानोबा तेरे तेरे ते ॥ १ ॥ येथे एक ढालगज निर्माण झाली । तिने पहा...

वैदू

वैदू

मच्छाई यो शंकासूर मारुनी चार्‍ही वेद लाईये । ब्रह्मासी सुख केलीये ।

वैदीण

वैदीण

अनादसिद्ध नवलाई झालें । स्वानंदें कुरकुला घेऊन शकुन सांगूं आलें । प्रेमाचें कुंकू भाळीं लाविलें । सद्भक्ती बोराठी हातीं धरिले ॥ १ ॥

फुगडी

फुगडी

फु फु फु फु फुगडी गे । दोघी घालूं झगडी गे । जाउनी महाद्वारी गे । तेथें घालीन फुगडी गे ॥ १ ॥

फुगडी

फुगडी

तुम्ही आम्ही दोघीजणी मिळुनी जी सखये । मन बुद्धि चित्त टाकी पिळुनी जी सखये ।

बेटकुळी

बेटकुळी

गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई । रामबिना कछु खाली नाहीं ॥ १ ॥

बेटकुळी

बेटकुळी

नका धरूं धरूं अनुमान । आले मुसळासी कान । जातियाची पाळी करी रुदन । वेधियलें मन चाटुवाचे ॥ १ ॥

बेटकुळी

बेटकुळी

रात्रीमाजीं स्वप्न देखिलें । परपुरुषाचें घर पळालें । तेथें नागवें आडवें आलें । तेणें उघड्यासी गिळिलें ॥ १ ॥

बेटकुळी

बेटकुळी

तुमचें गूज तुम्हां बोले । आमुचें त्यांत काय गेलें । वरले आळीस नवल देखिलें । एका पुरुषानें कुत्रें खादलें ॥ १ ॥

बेटकुळी

बेटकुळी

ध्यान धरूं तो देव ना देवी नैवेद्य नहीना बोना । पूजा करूं तो भक्त ना गीती गाऊं तरी निःशब्द रे बाबा ॥ १ ॥

बेटकुळी

बेटकुळी

एक जटाधारी दिसत । एक डोळे वटारुनी पाहत । एक गुरकावुनी बोलत । एक गिळावयासी पाहत । ग ग ग ग । कसं करतंय । मी यैंव । मी यैंव...

बेटकुळी

बेटकुळी

ऐका बेटकुळीचे महिमान । सांगे सकळ लोकां जना । संतमहंताच्या खुणा । ऐका वाचून त्या ॥ १ ॥

अक्कल

अक्कल

तप साधन सुखें करना । दो मिलके गीत गाना । बहुत मिलके विद्या शिकना । भावबंदमें बरकस रहेना ॥ १ ॥

डौर

डौर

ऐका गाये साधु सज्जन हो । महंत महाजन हो । मननसील मुनिजन हो । योगा सज्ञान हो सावध ऐका ॥ १ ॥

जागल्या

जागल्या

उठा उठा मायबाप । नका येऊं देऊं झोंप । आली वो आली यमाजीची तलब ॥ १ ॥

जागल्या

जागल्या

मी जो जांगतों गांव निजला सारा । कोणी हुशार नाहींत घरा । अवघे निजले भ्रमले संसारा । कांहीं तरी पुढिलाची सोय धरा ॥ १ ॥

महारीण

महारीण

जोहार मायबाप जोहार करितें । सकळ सभा स्तुति मायबापासीं सांगतें । आपल्या घरचें गार्‍हाणे देतें । ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

महारीण

महारीण

महाराज ऐका माझी मुखजबानी । तुम्ही कांट्यांत पडला येउनी । बरें होता तये वनीं । हिशेब देणें लागेल की जी माय सखया ॥ १ ॥

महारीण

महारीण

स्वामीनीं मजवर पूर्ण कृपा केली । पंच हजार दौलत दिधली । म्हणोनि कायापुरीं वस्ती केली । प्रिया राणी भेटली की जी मायबाप ॥ १ ॥

महारीण

महारीण

जोहार मायबाप जोहार धनी । मी निराकाराची महारिणी । माझ्या धन्यासी निद्रा लागली म्हणोनी । संतसभेसी आलें की जी मायबाप ॥ १ ॥

महारीण

महारीण

पायां पडते महारीण आली ॥ध्रु०॥

महारीण

महारीण

जोहार मायबाप जोहार । मी निराकारीची महारीण साचार । सांगतें तुमचे नगरीचा विचार । ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

महारीण

महारीण

महारीण करिती जोहार । पाटील बाजी तुम्ही हुशार । आले यमाजी हुद्देदार । त्यांचा जीवावरील मार । बरी गत नाहीं ॥ १ ॥

महारीण

महारीण

पायां पडत्यें महारीण आली ॥ध्रु०॥

महारीण

महारीण

महारणीच्या बोला । लक्ष द्या सांडोनी गलबला । जागे व्हा सांडोनी झोंपेला । जवळचि उभा काळ आला ॥ १ ॥

महारीण

महारीण

महारीण हिंडे गांवांत । पाटीलबावा आहेत झोंपेंते । महारीण बहुतीं फिरत । पाटील झोंपेंत झाले मस्त ॥ १ ॥

अंबा

अंबा

नमो अनादि माया भगवती । मूळपीठ निवासिनी । स्वयें ज्योति अविनाशिनी । जगदंबे माये उभी राहे ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

रंगीं नाचे क्षेत्रपाळ । आग्या चैतन्य वेताळ । ब्रह्मानंदाचा गोंधळ । सुख सुकाळ माजविला ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

अंबऋषीकारणें गर्भवास सोसिशी वेद नेतां चोरुनी ब्रह्मिया आणुनी देसी ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातिला वो । चार वेदांचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रें पुराणें अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला वो ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हातीं । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

मंडळ कमळ शुद्ध पराग हेंचि मुख ज्याचें वो । ओहं सोहं वाचे वदती अज्ञानपण त्याचें वो । परा आणि पश्यन्ती मध्यमा वैखरी सदा नाचे वो । तेचि विटेवरी अंबा उभी...

गोंधळ

गोंधळ

करुनी शुद्ध मार्ग ठाव तो पुसिला । अज्ञान ज्योति रूपें पोत पाजळिला । सज्ञान सद्बक्ति संबळ लाविला । त्रिभुवनामाझारीं तुझा गोंधळ मांडिला वो ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो । चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो । घालुनी सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥ १...

गोंधळ

गोंधळ

माझें कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनीं । उभी सखीसजनी ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

निर्गुण निराकारे आदिमाते मुळाधारे वो । अलक्ष सर्वेश्वरी चिदानंद अपरंपार वो । ब्रह्म तेजाकार महा कारण आकार वो अंबऋषी कैवारें नाम संसाराचें तारूं वो ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

अनादि सिद्ध पंढरपूर । नांदे विठाई सुंदर । कर ठेवुनी कटावर । उभी रहासी निरंतर वो ॥ १ ॥

गोंधळ

गोंधळ

तुझीं वाहीन मी दर्शनें शंख चक्रांकित भूषणें वो । निःशब्दांचें कुलुप तोडी दिवीं देहा उजळणें वो ॥ १ ॥

महालक्ष्मी

महालक्ष्मी

नमो निर्गुण निराकारा । आदि मूळ माया तूं आकार । महालक्ष्मी तूं साचार । उघडे द्वार ठेउनी बैसलीस बया ॥ १ ॥

महालक्ष्मी

महालक्ष्मी

नमो आदि माया भगवती अनादि सिद्ध मूळ प्रकृती । महालक्ष्मी त्रिजगतीं । बया दार उघड दार उघड ॥ १ ॥

मरीआई

मरीआई

कनगुळी भानगुळी सूप टोपली । आदिमाया नमो भगवती मानवी हो काय करून ठेविलीये । निवांत देखिलीये ॥ १ ॥

सटवाई

सटवाई

नमो आदिमाया भगवती । हरिहर ध्यानाची आकृती । चंद्र सूर्य कानीं लोळती । गळां वैजयंती शोभती । बया बैस ॥ १ ॥

यलमा

यलमा

यलमा आली यलमा आली । मच्छरूपीं यलमा आली । शंकासुराचे वधासी गेली । चारी वेद घेऊन आली । माता माझी यलमा भली ॥ १ ॥

दरवेश

दरवेश

अल्ला तुही तुहीरे । नबी तुही तुहीरे ॥ध्रु०॥

गावगुंड

गावगुंड

अरे अरे गांवगुंडा । तुझा बहुत ऐकतों झेंडा । जें येतें तें बोलतों तोंडा । हें मज गारुड्यापुढें चालणार नाहीं रे ॥ १ ॥

गावगुंड

गावगुंड

अरे अरे गांवगुंडा । क्षीरसागरींच्या पुंडा । हातां घेऊं नको धोंडा । भुलविशील गांवच्या रांडा । तर तर उगाच राही रे गांवगुंडा ॥ १ ॥

गारुड

गारुड

सद्‌गुरु विघ्नहरु ब्रह्म लंबोदरु भावें केला प्रणिपातु । भक्ति सरस्वती चैतन्य शक्ति तिचा मी झालों अंकितु । संत सज्जन जनीं जनार्दन अवधान त्यासी मागतु । गारुडाची गती गाईन तुम्हांप्रती सादर...

गारुडी

गारुडी

आदि पुरुष निर्गुण निराधारकी याद कर । मेरे परवरदिगारकी याद कर । जिने माया अज बनायी । उस वस्तादकी याद कर । गैबी खजिना हामना दिया । उस साहेब की...

गारुडी

गारुडी

अव्वल याद करो वस्तादकी । गुरु पीर पैगंबरकी । और याद करो करतारकी । जिन्नै मडान पैदा । लिया है । अव्वल देखो ये कथा । उसे नाम नथा ।...

गारुडी

गारुडी

बाजे घरे ख्याले । नजर करो माबाप ॥ १ ॥

गारुडी

गारुडी

यारो देखो रे देखो गयबी गारुडी आया ॥ध्रु०॥

गारुडी

गारुडी

संकासुरानें तप करून केलें ब्रह्मयाचें आराधन । तेथें वेद मूर्तिमंत जाण । संकासुरास नव्हतें मरण । आकाशीं जळीं काष्ठीं जाण । अस वर दिधला होता महान परमेष्ठीनें ॥ १ ॥...

हापसी

हापसी

ख्याल कीया मच्छलीवाले वल्ले ।

हुशारी

हुशारी

हुशियार बंदा हुशियार । तेरा तन खबरदार । तुझें खिलावन एक नार । बतादेव सतरावी । घरपाई है ॥ १ ॥

मेसाबाई

मेसाबाई

मेसको मैराळ तूं मसणीचे आई । धांव पाव वेगीं माझें नमन तुझे पायीं ॥ १ ॥

फकीर

फकीर

दीलका हामने पछानावे । कायकु सोंग बताताबे ॥ १ ॥

फकीर

फकीर

पंच तत्त्वका शोध करीयो । मूळबंध अंकुश खोचायो । पांच पांचके पचीस पचीयो । ग्यान ध्यानसो धीर मच्याई ॥ १ ॥

फकीर

फकीर

भला संतनका संग । खावे निजबोधन की भंग । सदर आनंदमो दंग । ऐसा मलंग फकीर ॥ १ ॥

फुलवरा

फुलवरा

पिण्डांड ब्रह्मांड अंतरीं दैवत भिन्नाकृती वो । शोधोनी पहातां अवघें चराचर व्यापक घन संभुती वो । भेदभाव त्रिगुणाचा रज तम सत्त्वाची आरती वो । ऐसें जाणोनी केली उभवणी । द्वैत...

भांड

भांड

देख माया जद लगी बाबा आदमके पिछे । कैलास छांडकर स्मशानमो बैठे ॥ १ ॥

भांड

भांड

हुवा भांड माया छांड एक संग पकडा । जोरू लडके मायबाप सबकू बस करा ॥ १ ॥

भांड

भांड

हुवा भांड माया छांड एक संग पकडा । जोरू लडके मायबाप सबकू बस करा ॥ १ ॥

भांड

भांड

माया छांड सुनोजी । आछा भांड बनोजी ॥ ध्रु० ॥

बुलबुल

बुलबुल

लखो बुलबुल है । दावोजी मुबारखो ॥ ध्रु० ॥

चिरंजीवपद

चिरंजीवपद

चिरंजीवीपद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित बोलेन निश्चयेंसी । कळावयासी साधका ॥ १ ॥

जोगी

जोगी

हम तो जोगी रे बाबा संजोगी ॥ध्रु०॥

नानक

नानक

सिरमें टोपी गलेमें सैली । कफनी दाला देख ॥ १ ॥

नानक

नानक

आलख निरंजन नानक आया । नेकी करना अच्छा है ॥ १ ॥

जाबचिठ्ठी

जाबचिठ्ठी

सकलयुक्त प्रवीण जिवाजीपंत शेखदार । तुम्हांवर बाकी निघाली म्हणोन तुम्हांस देहगांवास पाठविलें । तर देहेगांवीं राहून । विषय शेट व लोभाजी नाईक । यांचे बुद्धीस लागोनी भवसमुद्र तारावयाची भूल पडली...

जमाखर्च

जमाखर्च

ऐका जमाखर्चाची धणी । नरदेह मुद्दल जमा धरूनी । बाकी साल हल्लीं उगवणी । शून्य घालुनी संसारा ॥ १ ॥

कौल

कौल

हा कौल सावध ऐका । तत्त्वमसि धन्याचा शिक्का । सांडोनी अवघा धोका । शोकदुःखासहित ॥ १ ॥

कौलपत्र

कौलपत्र

चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार । यासी आत्मारामपंत कमाविसदार । कसबे ब्रह्मपुरी । आशीर्वाद उपरी । तुम्हांस देहगांवचें ठाणें दिल्हें आहे । तर ठाण्यांत सावधपणें वर्तणूक करणें । तेथें ममताई पाटलीण ।...

पत्र

पत्र

माझें पत्र धन्याला । वैकुंठवासी नांदतो त्याला । असा धनी माझा भला । माझ्या पूर्वजांचा उद्धार केला ॥ १ ॥

ताकीदपत्र

ताकीदपत्र

समस्त राजकर्ते धुरंधर । परगणे शरीराबाद सुभा । सुमातैन लोली प्रवाहे । ताकीदपत्र दिधलें कीं । कायापुरास जिवाजी नामें गृहस्थ । त्यास कौल देऊन देहगांवची वस्ती । आबाद रक्षावया निमित्त...

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । सर्व शरीराचा कारभार । मी आहे नफर साचार । मी वेसकर आलों ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी कसबे कायापुरीचा महार । या गांवचा कारभार उठावणीस आणिला की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । माझी नकटी बायको गर्‍हवार । खावया मागती आंब्याचा खार । आणुनी द्यावा की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । महार मी कायापुरीचा । जन्मोजन्मीं वेसराख्या । आहे या गांवीचा ॥ध्रु०॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप धनी । मनाजीबावा कुळकर्णी ।

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । तूं कोण्या गांवींचा महार ।

जोहार

जोहार

जोहार पाटील बाजी । चावडीवर चलाना का जी । सांगू आला आजी । बाकी बहुत सेकली की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । माझें नांव आत्मनाक महार । माझा जालीम कारभार । धन्याचें रजेनें करतों की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । सद्गगुरु जनार्दनाचा एक महार । सांगतों ऐका कलियुगाचा विचार । सावधपणें की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी सूर्यवंशीं रामजी पाटलाचा महार । त्याचे दरबारचा कारभार । मज नफराचे शिरीं की० ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी विठोबा पाटलाचा महार । सांगतों सारासार विचार । ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी दामाजीचा लेकवळा महार । माझें नांव विठु साचार । सारा झाडफेडीचा कारभार ।

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी सूर्यवंशींचा महार । सारा गांवचा करितों कारभार । सावध ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । पाटील पांडे जोहार । देसाई देशमुख जोहार । कीजीये सरदार । कोंडून राखिलें की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । देशमुख देसाई ठाणेदार । जिवाजीपंत हुद्देदार । करती कारभार गांवचा की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी जनार्दनाचा एका महार । सांगतों तुमचे नगरीचा समाचार । तो ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । माझें नांव विठनाक महार । सांगतों ऐका एक विचार । तो बळकट धरा की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार मायबाप जोहार । याच ...

जोहार मायबाप जोहार । याच ...

जोहार मायबाप जोहार । याच गांवचा मी महार । सांगेन सार्‍या गांवचा विचार । सविस्तर परिसा की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । कायापूर शहर तेथील मी महार । पाहूं आलों दरबार । धन्याचा की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । वेसराख्याचा धंदा । स्वरूपीं सावध होतो सदा । घरींहुनी फांकूं नका की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार जी मायबाप जोहार । मी एकनाथ महार । सांगतों सारासार विचार । तो ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार जिवाजीपंत ठाणेदार । तुमचे गांवची वस्ती खबरदार। पहावया वागणूक साचार ।

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी तो सूर्यवंशीं रामाजी बाजीचा महार । माझें नांव आत्मनाक महार ।

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी अविद्या नगरीं महार साचार । माझ्यानें हे नगर । आकारासी आले की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

मी संतां घरचा महार । करितों जोहार ॥ध्रु०॥ विवेक नाईक माझें नांव । मीपण आलें अहंभाव । पंचभूतांचा वसविला गांव ।

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार । सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी तो एकनाथ महार । लहानसा महाराचा पोर ।

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी निर्गुणपुरीचा महार । सांगतों सारासार विचार । तो ऐका की जीं मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

ऐका ऐका पाटीलबोवाजी । गांव बरा राखा राजी । उद्यां येतील यमाजी बाजी ।

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी विठु पाटलाचा महार । हिशोब देतों ताबेदार । लंकेचा कारभार की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी सद्‍गुरू साहेबांचा लेकवळा महार । त्याचे दरबारचा झाडाफडीचा कारभार ।

जोहार

जोहार

महार बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला । शत वर्षांचा नेम भरला । आतां हुशार राहा की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

घ्या जोहार घ्या जोहार । मी निराकारीचा महार । संत सभेचा कारभार । मीच करितों की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार

जोहार

देहपूरचें दिले ठाणें । जिवाजीस बोलावणें । मग पळूं लागले रानोरानें । कोण सोडवी त्याकारणें । की जी मायबाप जोहार ॥ १ ॥

जोहार

जोहार

कां रे महारा बदमस्ता । कां हो ब्राह्मणबावा भलतेंच बोलतां । तुझे बापाचें भय काय । मायबाप तुमचें आमचें एकच हाय । ऐक ऐसें बोलूं नको ।

जोहार

जोहार

मी निर्गुणपुरीचा महार । करितों जोहार ॥ १ ॥

अर्जाचा जाब

अर्जाचा जाब

क्षत्रिय कुळवंत । श्रीअयोध्याधीश । राजाराम छत्रपती अनंतब्रह्मांडनिवासी राजे । श्रीजिवाजीपंत शेकदार ।

अभयपत्र

अभयपत्र

समस्त राजकार्य धुरंधर । विश्वासनिधी । राजमान्य राजश्री । गजानन पंडित । द्विमत अपर्णाकांता ।

टिळा

टिळा

माझा टिळा माझा टिळा । धाक पडे कळिकाळा । चौघांचा करूनि गुंडाळा । शेष पाताळी घातला कीं ॥ १ ॥

थाक

थाक

थाक रे थाक तुज नाहीं रे उंच नाक । तुझा देह करीन पाक ।

विनंतीपत्र

विनंतीपत्र

श्रीमंत महाराज राजमान्य सकल गुणसंपन्न सकल वेदसंपन्न । शास्त्रसंपन्न ।

अर्जदस्त

अर्जदस्त

अर्जदस्त अर्जदार बंदगी । बंदेनवाज साहेब आलेकम् सलाम । कायापुरीकर जिवाजीपंत सुभेदार । बुधाजीपंत फडणीस । परगणे शरीराबाद । हकीकत । सरकारची रजा घेऊन निघाले । तों स्वार होऊन किल्ले...

अर्ज

अर्ज

अर्जदस्त अर्जदार । बंदगी बंदेनवाज । आलेकम् सलाम । साहेबाचे सेवेशीं । बंदे शरीराकार । जिवाजी शेकदार । बुधाजी कारकून । परगणे शरीराबाद । किल्ले कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन...

अभयपत्र

अभयपत्र

अभयपत्र जिवाजीपंतास । कळावे कीं मौजे देहपूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवूं ।

पाळणा

पाळणा

सद्गुरुवचनें जन्म जें झालें । माया जठरीहुनी वेगळें केलें ।

पाळणा

पाळणा

जो जो जो जो रे रघुनामा । निज बाळा गुणधामा । योगी आलासे विश्रामा । स्वामी दावीन तुम्ही ॥ध्रु०॥

पाळणा

पाळणा

खर खर मुंड आवरे फकीरा । पालखीं निजविला मोतीया हिरा ॥ १ ॥

पाळणा

पाळणा

जो जो जो जो जो बाळा केवि येवो । उन्मनी निद्रा लागो तुज गीतीं गावो ॥ १ ॥

पाईक

पाईक

एकपणें एक एकपणें एक । एकाचे अनेक मिरवती ॥ १ ॥

पाईक

पाईक

धनमान राज्य न धरितां आशा । तरीच स्वामीदशा पावती ते ॥ १ ॥

पाईक

पाईक

देह दान देउनी उदार मिरविले । स्वामीयासी केलें आपुलें घर ॥ १ ॥

पाईक

पाईक

आणीक पाईक अनेक स्वामीचे । कार्य कारण साचें जाणती ते ॥ १ ॥

पाईक

पाईक

नेणती जाणती होती । आणि जाती पाइकीची ज्योती ब्रह्मरूप ॥ १ ॥

पाईक

पाईक

शोभले उदार पाईकपणें देहीं । हेत दुजा नाहीं सेवेविण ॥ १ ॥

पाईक

पाईक

कांहींच सांकडें न घालितां वायां । स्वामी सन्मुख पाया सरते होती ॥ १ ॥

पाईक

पाईक

याची सत्ता स्वामीवरी । ऐसे ते बळी पाईक ॥ १ ॥

पाईक

पाईक

शूर धीर स्वामीपणें । पाईक पेणें शोभे त्या ॥ १ ॥

पाईक

पाईक

ऐसे बळी हरीचे दास । यम शरण तयांस ॥ १ ॥

पाईक

पाईक

हरीचे दास जगी बळीवंत । नाहीं भीत कळिकाळा ॥ १ ॥

पाईक

पाईक

काळ गणना कोण लेखे । जो या देखे विठ्ठला ॥ १ ॥

नवल

नवल

एक नवल देखिलें दृष्टी । पहातां पहाणें गिळिलें उठाउठी ॥ १ ॥

नवल

नवल

नवलाचें नवल आज म्यां देखिलें । सागराचें पाणी रांजणासी आलें ॥ १ ॥

नवल

नवल

आम्हीं नवल देखिलें । कान्होबा तुज लागे बोले ॥ १ ॥

नवल

नवल

मोकळी असोनि गुंतली खेळा । खेळ खेळतां झाली अवकळा ॥ १ ॥

नवल

नवल

नसोनि नवल असती अबला । करिती गलबला वाउगाची ॥ १ ॥

नवल

नवल

मूळ नाहीं शेंडा । काय म्हणावें त्या गुंडा । वेद अनुवादती प्रचंडा । शास्त्रें भांडती खंड विखंडा ॥ १ ॥

नवल

नवल

एक नवल देखिलें । एका चोरानें गांव चोरिलें । त्याचे मागें धांवणें निघालें । चोर आणि गांव नाहींसे झालें ॥ १ ॥

कोडें

कोडें

अबाबाबा बायको मोठी । घेतले मुसळ लागली पाठीं ॥ १ ॥

कोडें

कोडें

आम्ही नवल देखिलें भाई । मुंगीनें हत्तीशीं केली लढाई । उंटाचा कान धरूनि चिमाई । घरोघरीं खातसे ॥ १ ॥

कोडें

कोडें

कृष्णा नवल कैसी परी । तूं आत्मा एक चराचरीं । तेथें द्वेषेंसी कवणा हरी । कैसे मारिले दैत्य त्वां वैरी ॥१ ॥

किल्ला

किल्ला

धुम धुम बार उडविला । ऐसा गलीम कोण आला ।

द्रौपदीचा धांवा

द्रौपदीचा धांवा

कृष्णा धांव रे लवकरी । संकट पडलें भारी । हरि तूं आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारी ॥ १ ॥

धांवा

धांवा

गांजितां प्रल्हादु । तुझा घेतला छंदु । त्याचा निरसिला बाधु । तैसा पावे तूं सन्निधु ॥ १ ॥

धांवा

धांवा

द्रौणी अस्त्राहातीं । उत्तरा पीडितां सती ॥ गर्भी राखिला परीक्षिती । तैसा पावे श्रीपती ॥ १ ॥

भूत

भूत

दादा वरले माळीं दिसतें । दोनी डोळे वटारितें । तें बा भेडसावितें । जवळीं गेल्या गिळूं पहातें ॥ १ ॥

भूत

भूत

पिता सांगे पुत्रासी । बाळा नको जाऊं पंढरीसी । तेथें आहे थोर विवशी । ती तुज गिळील समुळेंसी ॥ १ ॥

बाहुलें

बाहुलें

शिळा तांब्याचे बाहुलें केलें । पाट मांडूनी वरी बसविलें । वस्त्र अलंकारीं गुंडाळिलें । मना आलें तें नाम ठेविलें ॥ १ ॥

आडबंग

आडबंग

आडबंग आडबंग । सदा विषयामध्यें दंग । मदमस्त डोले भुजंग । प्रेमकीर्तनाचा रंग । मोडून झाला निःसंग ॥ १ ॥

व्यापार

व्यापार

त्रैलोक्याचा स्वामी जनार्दना । केला व्यापार ह्यापासून ॥ १ ॥

विंचू

विंचू

सहजीं सहज स्वयें स्थिती । स्वभावें भावना आर्तक आली स्थिती ।

टिटवी

टिटवी

एक ग्रामावरी जाऊन । एक नदीतीर पाहून । तेथें टिटवी करी शयन । दोन्ही पायांत खडा धरून गा ॥ १ ॥

थट्टा

थट्टा

अशी ही थट्टा । भलभल्यासी लाविला बट्टा ॥ध्रु०॥

स्वप्न

स्वप्न

बैसोनी स्वप्न सांगे लोका । नवल आजी पाहिलें तृषा लागली उदका ।

सौरी

सौरी

भोळा दादुला बाई म्यां केला । संसार सारा नागविला ॥ १ ॥

सौरी

सौरी

होउनी स्वैरी लुगडें फेडी भलत्या सवें हांसे । हांसत हांसत घर घेतलें कोण मज पुसे ॥ १ ॥

सौरी

सौरी

न करी वो चाळा स्वैरीचिया बोला । वेधला जीव निसंगपणें खाती नवा गोळा ॥ १ ॥

सौरी

सौरी

सांड रांड गमजा नको करूं बोल । भक्तीविण ज्ञान गेलें कीती करिसी फोल ॥ १ ॥

सौरी

सौरी

जातिभ्रष्ट जाली सौरी हिंडे दारोदारीं । सांवलें उचकुनी जगासी दावी डौर वाजवी करीं ॥ १ ॥

सौरी

सौरी

सहा दादुले केले परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । काया वाचा रमलें त्याशीं परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ १ ॥

सौरी

सौरी

हुली गाय हुली शिंगें वासरूं जालें कोसें । प्रकृतीपुरुषा भांडण जालें खाटलें जालें वोसें ॥ १ ॥

शिमगा

शिमगा

सत्त्व गांठीं उमगा । तेणें सफळ होईल शिमगा । तुम्ही हेंच गाणें गा । तुम्ही हसूं नका ॥ १ ॥

शंखीण डंखीण

शंखीण डंखीण

हाट करूनि घरासी आणली बैसली वसरीच्या काठी रे । घरची बाईल बाहेर निघाली वसवसून लागे पाठी रे ॥ १ ॥

शंखीण डंखीण

शंखीण डंखीण

बाहात्तर कोटी कात्यायनी । त्यांत शंखिणी डंखिणी । तृष्णा वासना पापिणी । जन्मो जन्मीं गोविती ॥ १ ॥

सासुरवास

सासुरवास

वृद्धपणीं शांती धरा तुम्ही सासुबाई । नरम गरम मागूं नका अंतीं सुख नाहीं ॥ १ ॥

सासुरवास

सासुरवास

विषयांचे सासुरें दुश्चित बोळवण । भ्रांतीचें पांघरूण बुंथी मज ॥ १ ॥

सर्प

सर्प

स्वरूपमंदिरीं होतें मी एकली । माया सांज वेळ अविद्येचे बिळीं ।

रहाट

रहाट

हुंडगी निघाली बाजारा । बारिक माझा जुना ॥ध्रु०॥

पोपट

पोपट

पढो माझ्या आत्मारामा । राधा कृष्णाचें हे ध्यान । पिंजर्‍यामध्यें गुंतलासीं । तुज सोडवील कोण ॥ध्रु०॥

पिंगळा

पिंगळा

डुग डुग डुग डुग । डुगडुगोनि गेले चार युग । कामक्रोधाचेनि लागवेगें । या मनामागें धांवत ॥ १ ॥

पिंगळा

पिंगळा

वरल्या आळींच्यांनो दादा सावध ऐका । गांव हा पांचांचा यासी भुलुं नका । पिंगळा बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला ॥ १ ॥

पिंगळा

पिंगळा

पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ॥ १ ॥

पिंगळा महाद्वारीं बोली बो...

पिंगळा महाद्वारीं बोली बो...

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥

पांखरू

पांखरू

कृष्णा एक पांखरूं आहे । तें मुखावीण चारा खाय रे । डोळे नाहीं परि तें पाहे । वाचेविण स्वयें गाय रे ॥ १ ॥

नीति

नीति

नीति सांगतों ऐका एक । दास सभेचा सेवक । मन टाळूं नका एक । कोणी एक ॥ ध्रु०॥

मुलगी

मुलगी

आरते ये ग धाकुटी मुली । हिच काय तुमची बोली ॥ १ ॥

लग्न

लग्न

एका जनार्दनाचे लग्नसिद्धीसी । घटितार्थ पहावया मिनले चवदा । भुवनांचे ज्योति ज्योतिषी ॥ १ ॥

कुत्रें

कुत्रें

ये रे कुत्तु ये । आम्हां विटाळ करूं नको । आपली भाकर घे । दे रे धन्या दे । विटाळ राहिला तुज खालीं । आवरून आपला घे । आतां हें...

कुंटीण

कुंटीण

सद्‌गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी ॥ध्रु०॥

कोल्हाटीण

कोल्हाटीण

आनंदी सद्‍गुरु पूर्ण परात्पर अभेद नमियेला । कायावाचामनें शरण गेलो मी त्याला । मूळचा सर्व ठाव तेणें मज दाखविला ज्ञानांजन घालूनि प्रवृत्ति मार्ग खुंटविला । पूर्ण बोध पाठविला ॥ १...

कंजारीण

कंजारीण

होहोरी होहोरी हो । लेवरे रसी । लेनेवाला है पर देनेवाला नहीं ॥हो०॥

कहाणी

कहाणी

तुम्हां आम्ही सांगतों कहाणी । सोळा बारा मिळोनी गढणी । कहाणी सांगती बैसोनी वनीं । जो ऐके तो परपुरुष धनी ॥ १ ॥

हळदुली

हळदुली

हळदुली वाटुनी वाटिला पाटा । अगुणाचा नोवरा हळदुली उटा ॥ १ ॥

गोपाळ

गोपाळ

माझे वासनेची दृढ जाळी । आंत विषयाची गुळपोळी । आम्हां निजवूनि बोधाचे पाळी । ते त्वां गट केली रे वनमाळी ॥ १ ॥

गाय

गाय

चहूं सडीं दुभे ब्रह्मीयाचे मुंजी । बळीदान खुजी तीर्थ पायीं ॥ १ ॥

डोहो

डोहो

डोहो डोहो डोहो । कान्होबा डोहो । चला जाऊं डोहांत पोहों रे कान्होबा ॥ध्रु०॥

छापा

छापा

अजब है त्रिकुटका घाट । जोत लगी घनदाट । धुंडले ना ओही बात । पलख जोत लगी ॥ १ ॥

बैल

बैल

अरुता ये बैला । कां रे वेड्या बैला ॥ १ ॥

भटीण

भटीण

मी भटीण आलें रे भटा । नको करूं रिकाम्या चेष्टा ।

भटीण

भटीण

अगे ऐके भटणी । कां बोलसी चावटनी । जन्मांतरी पाळिलें म्हणोनि । उपकार फेडिसी ॥ १ ॥

अष्टपदी

अष्टपदी

वांकडा म्हणे कृष्णजी बापा मीं एक देखिलें भूत रे ।

जोशी

जोशी

माझा शकुन ऎका भाई । चार वेद देती ग्वाही । सहा शास्त्रेंवदती पाही । तेचि धरूनी रहा ॥ १ ॥ सावध नाना सावधनाना । समज काही तरी धरी मना ॥ध्रु॥...

जोशी

जोशी

आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी । तेणे चुकतीचौर्‍याऎंशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥१॥ होरा ऎका दादांनो ॥ध्रु॥ नका जाऊ मना मागे । थोर थोरा जाहले दगे । मी...

जोशी

जोशी

येथुनि पुढे बरें होईल । भक्‍तिसुखे दोंद वाढेल । फेरा चौर्‍यांशीचा चुकेल । धन मोकाशी ॥ १ ॥ मी आलो रायाचा जोशी । होर ऎका दादांनो ॥ध्रु॥ मनाजी पाटील देहगावचा...

जोहार

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार । सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की मायबाप ॥ १ ॥ जिवाजीने सारा गाव बुडविण्याची धरली हाव । त्यासी मिळाले कामाजीराव । मग...

जोगवा

जोगवा

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुरमर्दना लागुनी । भक्‍ता लागोनि पावसि निर्वाणी ॥ १ ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारूनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा...

जंगम

जंगम

भाव तोचि भगवा चिरा । मुळीचा तंतू शिव दोरा । आत्मलिंग पूजू बरा । मी आलो तुझिया द्वारा बापांनो ॥१॥ गुरुधर्म कोरान्न भिक्षा । परात्पर आमची दीक्षा रे बापांनो ॥धृ....

जागर

जागर

हरिजागरणी दिवस आनंदे सौरसे । गावया उल्हास वैष्णवासी ॥ १ ॥ गाता पै नाचता तया जाला पै बोधु । त्यामाजी गोविंदु क्रीडतसे ॥ २ ॥ चला चला रे भाई हरिजागरा...

जागल्या

जागल्या

रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा । तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा । उजेड पडताना गळा पडेल फासा ॥ १ ॥ उठा की जी मायबाप ।कशी लागली झोप । हुजुर जाऊनीया...

होळी

होळी

देहचतुष्ट्याची रचोनि होळी ।ज्ञानाग्नि घालुनि समूळ जाळी ॥ १ ॥ अझुनि का उगवलाची । बोंब पडू दे नामाची ॥ २ ॥ मांदी मेळवा संतांची । तुम्ही साची सोडवण्या ॥ ३...

गौळण

गौळण

असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा ॥ धृ. ॥ गवळ्याघरी जातो । दहीदूश चोरूनी खातो। करी दुधाचा रबडा ॥ १ ॥ शिंकेची तोडितो । मडकेचि फोडितो...

गौळण

गौळण

वारीयाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले । राधेला पाहूनि भुलले हरी । बैल दोहितो आपुल्या घरी ॥ १ ॥ फणस गंभीर कर्दळी दाटा । हाती घेउनी सारंग पाट...

गौळण

गौळण

ऎक ऎक सखये बाई । नवल मी सांगू काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई । देवकीने वाहीला गे यशोदेने पाळिला । पांडवांचा बंधुजन होऊनीया राहिला ॥ १...

श्रीकृष्ण माया जी पाहे । ...

श्रीकृष्ण माया जी पाहे । ...

श्रीकृष्ण माया जी पाहे । तैं मी झालें कैकाय । कैकाय देवाचें अंग । कैकाय झालें जग । कर्म ब्रह्म रे विभाग । त्यापासोनि कळों आम्या ॥१॥ गोरी आई ओ...

लगे ढोल लगे ढोल । जरी तुझ...

लगे ढोल लगे ढोल । जरी तुझ...

लगे ढोल लगे ढोल । जरी तुझा वस्ताद खोल । तरीच मशीं बोल । नाहीं तरी वांया फोल । जाई जाई रे गव्हारा ॥१॥ मी निराकाराचा डोंबारी । तीहीं लोकीं...

संचित बरवें लिहिलें । भाग...

संचित बरवें लिहिलें । भाग...

संचित बरवें लिहिलें । भाग्यवंता भाग्य चांगलें । कन्यापुत्र पोट पिकलें । वेल मांडवा जाईल ॥१॥ फार देव दुणावेल । पोटभर दोंद सुटेल । गाईम्हशीनें वाडे भरवील । उत्कृष्ट दुभतें...

सगरमें बाजी पतालमें बाजी ...

सगरमें बाजी पतालमें बाजी ...

सगरमें बाजी पतालमें बाजी । जीत देखो उत बाजी । धीम धीम चलत । थय थय नाचत । ये दील बांदरा रज्या तल बुडके चने । बार बार उठ उठ...

प्राप्ती एक भजन विरुद्ध ।...

प्राप्ती एक भजन विरुद्ध ।...

प्राप्ती एक भजन विरुद्ध । दोहींचा संवाद परिसावा ॥१॥ हिंदुक तुरक कहे काफर । तो म्हणे विटाळ होईल परता सर । दोहींशीं लागली करकर । विवाद थोर मांडला ॥२॥ तुर्क:-...

सुनो संत सज्जन भाई । हम त...

सुनो संत सज्जन भाई । हम त...

सुनो संत सज्जन भाई । हम तो निराकारके गारुडी आया है । हमारे उप्पर संतकी नवाई । इस कलजुगमें पैदा हुवे ॥१॥ ये देखो खेल खेलत रस्तेमें । सब आलम...

चल चल चल । याद करो गुरु ग...

चल चल चल । याद करो गुरु ग...

चल चल चल । याद करो गुरु गारुडकी । और आदिपुरुषकी । संत महंतकी । गुणी गुणवंतकी । और बडे बडे महाजनकी । बडे बडे सरदारकी ॥१॥ चल चल चल...

संसार बाजेगिरी देख । दुरल...

संसार बाजेगिरी देख । दुरल...

संसार बाजेगिरी देख । दुरलग आंदेशा आकर देख । जो कुच होनारा सो कदा न चुके । वल्ले वस्तादकी पदनामी । आखर जमानी । यादी निकसो बुरे हाल होवेगे ।...

पलखम्यानें चार जुग ज्यावे...

पलखम्यानें चार जुग ज्यावे...

पलखम्यानें चार जुग ज्यावे । तनकी नहीं भाई बात ॥१॥ देख मुंडे देख । आपना नफा मुंडे देख ॥ध्रृ०॥ कृत त्रेत द्वापार कलयुग मोठा । चारा युग मुफत गमावे आया...

चल चल चल । निरंजन जंगलका ...

चल चल चल । निरंजन जंगलका ...

चल चल चल । निरंजन जंगलका आया खिलारी । लिया हातमो खेल पेटारी । कालीकल वाहामो डारी । सबका मुसासाब घुसारी । हा हा हा हा । चुप बैठ चुप...

अयोध्येचा हो देव्हारा । आ...

अयोध्येचा हो देव्हारा । आ...

अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा । डोळे फिरवी गरगरां ॥१॥ मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ध्रृ०॥ रामाबाईचा घरचारु । चौघा जणांचा व्यापारु । सहा अठराचा पडिभारु ॥२॥ रामाबाईचा वो...

जोहार मायबाप जोहार । मी स...

जोहार मायबाप जोहार । मी स...

जोहार मायबाप जोहार । मी सकळ संतांचा महार । सांगतो दृढ विचार । तो ऐका की जी मायबाप ॥१॥ माझा विचार नारदें ऐकिला । तो पुनः रुपा नाहीं आला ।...

जोहार मायबाप जोहार । सकळ ...

जोहार मायबाप जोहार । सकळ ...

जोहार मायबाप जोहार । सकळ संतांशीं माझा जोहार । मी अयोध्या नगरीचा महार । रामजीबावाचे दरबारचा की जी मायबाप ॥१॥ रामजीबावाचा कारभार । राज्य करीं अयोध्यापुर । मी तेथील नफर...

संचित बरवें लिहिलें । भाग...

संचित बरवें लिहिलें । भाग...

संचित बरवें लिहिलें । भाग्यवंता भाग्य चांगलें । कन्यापुत्र पोट पिकलें । वेल मांडवा जाईल ॥१॥ फार देव दुणावेल । पोटभर दोंद सुटेल । गाईम्हशीनें वाडे भरवील । उत्कृष्ट दुभतें...

आरता येरे धाकुट्या मुला ।...

आरता येरे धाकुट्या मुला ।...

आरता येरे धाकुट्या मुला । कशानें थोरपण तुला । उलीसेंच कीं रे दिसतें पोर । ब्रह्मीं नाहीं लहान थोर । तुला ब्रह्म ठाऊकें आहे । सर्वांघटीं तेंचि पाहे । ब्रह्मीं...

अगा ते परम शुभ ऐक । लाभ द...

अगा ते परम शुभ ऐक । लाभ द...

अगा ते परम शुभ ऐक । लाभ दिसे तो एक । नांदतें धर्माचें घर । सद्विविकाचें विवर । विवरांत विश्रांती थोर । अपार सुख तें ॥१॥ ऐसा नरदेह परम सुखाचा...

गाय

गाय

संत नाम गाय संत नाम गाय । संत नाम गाय कामधेनु ॥ १ ॥ सदा सर्वकाळ दुभे भक्‍तालागी । उणे पाहता अंगी धाव घाली ॥ २ ॥ नाम मुख स्तना...

फकीर

फकीर

देखोरे सांई देखोरे सांई । विटपर खडा रहीया भाई ॥ १ ॥ फकीर मौला सबदुनिया का नाम विठ्ठल साचा । बडे बडे भगत आवे बोलबालावाच्या । सिध्दन साधन कोई नही...

फकीर

फकीर

हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥ १ ॥ सम घटमो सांई विराजे । करत है बोलबाला ॥ २ ॥ गरीब नवाजे मैं गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला...

फकीर

फकीर

दिलमें याद करो रे । जनम का सार्थक करो रे ॥ १ ॥ सारे दीन करत पेटखातर धंदा । विठ्ठल नाम लेवत नही केंवरे तू गधा ॥ २ ॥ जमका...

सफेद कलंदर फकीर ।बाबा सफे...

सफेद कलंदर फकीर ।बाबा सफे...

सफेद कलंदर फकीर ।बाबा सफेद कलंदर फकीर ॥ध्रु॥ काम क्रोध मद मत्सर काटो । उन्मनी ज्याघर बैठ । मारो आसन बैठो । त्रिकुटपर करनार जिकीर ॥ १ ॥ अंदर भगवा...

एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ ...

एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ ...

एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा । इंद्र चंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥ १ ॥ धडक मारिली नारदा ।...

सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र...

सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र...

सुंदरे, चिद्‌‍घने, माझे रंगा येई वो माते । वाजविली डाक सत्वर पावे दीनानाथे ॥ १ ॥ भरिला ह्रदयी चौक भोग आनंदा घातला । सोहं सुमन माळा घट पूर्णत्वे भरला वो...

मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ...

मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ...

मोडकेसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥ मला दादला नलगे बाई ॥धृ॥ फाटकेच लुगडे तुटकिसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥ जोंधळ्याची भाकर अंबाड्याची भाजी । वर तेलाची...

चोपदार आला चोपदार आला ॥धृ...

चोपदार आला चोपदार आला ॥धृ...

चोपदार आला चोपदार आला ॥धृ॥ माझे चोपदाराचे राहणे । आकाश स्वर्ग पाहणे । चतुर्मुख ब्रह्मा चकित होऊन । निराकारींची वस्ती दिधली विष्णूने ॥ १ ॥ शंख चक्र गदा घेऊन ।...

पंधरा सतरांचा सतरांचा हा ...

पंधरा सतरांचा सतरांचा हा ...

पंधरा सतरांचा सतरांचा हा मेळा । कारखाना झाला गोळा । वाजविती आपुल्या कळा । प्रेम बळा आनंदे ॥ १ ॥ झडतो नामाचा चौघडा ॥धृ. ॥ झडतो नामाचा चौघडा । ब्रह्मी...

भवानी मी तुझा भुत्या खरा ...

भवानी मी तुझा भुत्या खरा ...

भवानी मी तुझा भुत्या खरा ॥ धृ॥ आनुहात चवडंक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥ बोधाची परडी ज्ञानाचा संबळ । आज्ञान तो पोत खरा ॥२॥ एका जनार्दनी भुत्या मी...

आंधळा पांगळा दाते बहु असती परि

आंधळा पांगळा दाते बहु असती परि

दाते बहु असती परि न देती साचार । मागत्याची आशा बहु तेणे न घडे विचार । सम देणे सम घेणे या नाही प्रकार । लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवधा असार...

आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु

आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु

** ॐकार निजवृक्ष त्यावरी वेधलो प्रत्यक्ष । दान मागी रामकृष्ण जनार्दना प्रत्यक्ष ॥१॥ झालो मी अंधपंगु । माझा कोणि न धरती संगु ॥धृ. ॥ चालता वाट मार्गा मज काही दिसेना...

आंधळा पांगळा

आंधळा पांगळा

असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा । आपंगिले जिद्दी जाहलो त्या वेगळा । मायबाप माझे म्हणती मज माझ्या बाळा । शेवटी मोकलिती देती हाती काळा ॥१॥ संत तुम्ही मायबाप माझी राखा...

भूत जबर मोठे गं बाई

भूत जबर मोठे गं बाई

भूत जबर मोठे गं बाई । झाली झडपड करूं गत काई ॥ १ ॥ झाली झडपड करूं गत काई । सूप चाटूचे केले देवऋषी ॥ या भूताने धरिली केशी ॥...

नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी

नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी

नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशीसंन्याशी । नाहं कर्मी नाहं धर्मी उदासी ना घरवासी ॥ १ ॥ बाबा अचिंत्य रे बाबा अचिंत्यरे ब्रह्मी स्फुरे सो माया । नाम नाही ना...

आम्ही परात्पर देशी

आम्ही परात्पर देशी

आम्ही परात्पर देशी । कोणी नोळखती आम्हासी । टाकून आलो संतापाशी ॥१॥ बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥ जीर्ण स्वरूपाचा शेला । विषय भोगीता विटला । तो मज द्याव दाते वहिला ॥२॥...

अलक्ष लक्ष पाहवेना

अलक्ष लक्ष पाहवेना

अलक्ष लक्ष पाहवेना । ते कोणाचे ध्यानी बैसेना । योगी ध्याती जया मना । ते आणी पां रे आपुल्यामना ॥१॥ बाबा बाळसंतोष ।बाळसंतोष ॥धृ. ॥ अनुहात शब्द निराळा । सोहं...

चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा

चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा

चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा । दिसें रूपें रूप आगळा । आगमा निगम न कळे कळा । तोचि लक्षालक्ष लक्षु निराळा ॥१॥ बाबा बाळसंतोष । बाळ संतोष बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥...

चौदेहांची घेऊनी दीक्षा

चौदेहांची घेऊनी दीक्षा

चौदेहांची घेऊनी दीक्षा । आम्ही मागू कोरान्न भिक्षा । अलक्ष्य अनुलक्ष । प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष ॥१॥ बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥ देही असून होऊ विदेही । कामक्रोध बांधू पायी ।...

आम्ही परात्पर भिकारी

आम्ही परात्पर भिकारी

आम्ही परात्पर भिकारी ॥ वेगे आलो संताद्वारी । द्या मज भक्‍तीची भाकरी । म्हणूनी नाचतो नामगजरी ॥१॥ बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥ युगे अठ्ठावीसांचा जोगी । विभूति चर्चित सर्वांगी ।

अलक्ष लक्ष मी भिकारी

अलक्ष लक्ष मी भिकारी

अलक्ष लक्ष मी भिकारी । म्हणोनी आलो सद्‌गुरुद्वारी । भिक्षा मागतो नाना परी । कोण्ही वाचे स्मरा मुरारी ॥१॥ बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥ चार युगे करुनी फेरी । हिंडो सद्‌गुरुचे...

संसार नगरी बाजार भरला भाई

संसार नगरी बाजार भरला भाई

संसार नगरी बाजार भरला भाई । कामक्रोध लोभ याचे गिर्‍हाइक पाही ॥ १ ॥ यात सुख नाही त्यात सुख नाही । या हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥ या...

बहिरा जालो या या जगी

बहिरा जालो या या जगी

बहिरा जालो या या जगी ॥धृ. ॥ नाही ऎकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्रण पठण । गर्भी बहिरा झालो त्यागुन ॥१॥ नाही सन्तकीर्ति श्रवणी आली ।...

माझे कुळीची कुळस्वामिनी

माझे कुळीची कुळस्वामिनी

माझे कुळीची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासनि । ठेवीले दोन्ही कर जघनी । उभी सखी सजनी ॥ १ ॥ येई पुंडलिक वरदायिनी ।विश्वजननी । रंगा येई...

अयोध्येचा हो देव्हारा

अयोध्येचा हो देव्हारा

अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा । डोळे फिरवी गरगरा ॥ १ ॥ मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ धृ. ॥ रामाबाईचा घरचारू । चौघाजणांचा व्यापारू । सहा अठराचा पडिभारू...

अंबा

अंबा

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥ सासू माझी जाच करिते । लौकर...

चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...

चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...

चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद । पत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले । कलम तपसील । गावची आबादी करावी ॥ १...

आंधळा

आंधळा

आधि देखत होतो सकळ । मग ही दृष्टी गेली आले पडळ । चालत मार्ग न दिसे केवळ । आता मज करा कृपा मी दीन तुम्ही दयाळ ॥१॥ दाते हो दान...