category 'मनाचे श्लोक'

श्लोक १०१ ते १४०

श्लोक १०१ ते १४०

जया नावडे नाम त्या यम जाची । विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥ म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे । मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१ ॥

श्लोक ५१ ते १००

श्लोक ५१ ते १००

मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी । प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥

श्लोक १ ते ५०

श्लोक १ ते ५०

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वारवाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥