category 'महाराष्ट्रातील संत परंपरा'

महाराष्ट्रांतील संत परंपरा - अल्प परिचय

महाराष्ट्रांतील संत परंपरा - अल्प परिचय

इतिहासाच्या बाबतीत माझा तेवढा मोठा हातखंड नाहीच्या काळात आपण ज्ञानाने समृद्ध आहोत याचे श्रेय आपल्या संतांनी केलेल्या कार्यास जाते. संतांचे कार्य पाहता आपण त्यांचे कार्य विसरता कामा नये या साठी...

संत गोरोबा कुंभार

संत गोरोबा कुंभार

संत ज्ञानेश्र्वरकालीन संत प्रभावळीतील सत्पुरुषांपैकी ‘कोणाचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा’ याचा निर्णय करण्याचा आध्यात्मिक अधिकार असलेले, सर्वार्थाने ज्येष्ठ - गोरोबाकाका!

संत सावता महाराज

संत सावता महाराज

‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।’ असे म्हणत कर्मातच ईश्र्वर पाहणारे, कर्मयोग अतिशय साध्य सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे, थोर संत म्हणजे संत सावता महाराज.

समर्थ रामदास

समर्थ रामदास

मुळ नाव :नारायण सूर्याजी ठोसर वडील :सूर्याजी ठोसर आई :राणूबाई ठोसर साहित्यरचना:दासबोध,आत्माराम,मनाचे श्लोक,करुणाष्टके,अनेक स्फुट रचना तीर्थक्षेत्रे: सज्जनगड,शिवथर घळ

संत तुकाराम

संत तुकाराम

मुळचे नाव:तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) आईचे नाव:कनकाई पत्नीचे नाव:आवडाबाई जन्मठिकाण:इ.स. १६०९ देहू, महाराष्ट्र समाधी,मृत्यु:इ.स. १६५० ,देहू,महाराष्ट्र ग्रंथ:तुकारामांची गाथा व हजारो अभंग गुरू:चैतन्य महाप्रभू

संत श्री ज्ञानेश्वर

संत श्री ज्ञानेश्वर

‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’ श्रीस्वरूपानंद स्वामी

महाराष्ट्रात महानुभाव

महाराष्ट्रात महानुभाव

: यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उद्यास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ...

गाडगे महाराज

गाडगे महाराज

गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी...

तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.

संत एकनाथ

संत एकनाथ

‘ज्ञानेश्र्वरी’ ची प्रत शुद्ध करण्यासह, उच्च दर्जाचे विपुल साहित्य निर्माण करणारे संत कवी आणि ‘भारुडांतून’ रंजनासह समाजाचे प्रबोधन करणारे समाजसुधारक!

संत चोखामेळा

संत चोखामेळा

‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’ खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत.

संत नामदेव

संत नामदेव

‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक!

संत जनाबाई

संत जनाबाई

जनीचे अभंग लिहीत नारायण। करीत श्रवण साधुसंत।। धन्य तेचि जनी, धन्य तिची भक्ती। नामदेव स्तुती करीतसे।।