category 'संत एकनाथ गीते'

ॐकार स्वरूपा सद्गुरू
ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था । अनाथाच्या नाथा, तुज नमो । तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥

सत्वर पाव ग मला
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥

विंचू चावला
सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे
विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आह्मां चिंतन दुजियांचे ॥१॥

वारियाने कुंडल हाले
वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ॥१॥

रूपे सुंदर सावळा
रूपे सुंदर सावळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिताहे ॥१॥

राम नाम ज्याचें मुखी
राम नाम ज्याचें मुखी । तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥

येथोनी आनंदू रे
येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥

या पंढरीचे सुख
या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥

माझ्या मना लागो छंद
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरी ॥१॥

भाव तोंचि देव
भाव तोंचि देव भाव तोंचि देव । ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥

नको वाजवू श्रीहरी
नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे

देह शुद्ध करुनी
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे । आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥

देवासी तो पुरे एक
देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥

दादला नको ग बाई
बया बया बया ! काय झालं बया ?

जया म्हणती नीचवर्ण
जया म्हणती नीचवर्ण । स्त्री शुद्रादि हीनजन ॥१॥

गुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥

खांद्यावरी घोंगडी हातामध्ये
खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । घेउनिया चारीतसे धेनु सावळां ॥१॥

कुणीतरी सांगा गे
कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥१॥

काया ही पंढरी आत्मा
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥

कसा मला टाकुनी गेला
कसा मला टाकुनी गेला राम ॥१॥

कशि जांवू मी वृंदावना
कशि जांवू मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥

आवडीनें भावें हरिनाम
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥

आह्मां नादी विठ्ठलु
आह्मां नादी विठ्ठलु आह्मां छंदी विठ्ठलु हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥

असा कसा देवाचा देव
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
