category 'संत चोखामेळा'

सुखाचें हें नाम आवडीनें

सुखाचें हें नाम आवडीनें

सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें ठाकें ॥१॥

सुख अनुपम संतांचे

सुख अनुपम संतांचे

सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥

विठ्ठल विठ्ठल गजरी

विठ्ठल विठ्ठल गजरी

विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

पंढरीचे सुख नाहीं

पंढरीचे सुख नाहीं

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥

धांव घाली विठू आता

धांव घाली विठू आता

धांव घाली विठू आता चालू नको मंद । बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥

जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

आह्मां नकळे ज्ञान

आह्मां नकळे ज्ञान

आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आह्मां ॥१॥

अबीर गुलाल उधळीत

अबीर गुलाल उधळीत

अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥