category 'संत जनाबाई'

नाम विठोबाचें घ्यावें

नाम विठोबाचें घ्यावें

नाम विठोबाचें घ्यावें । मग पाऊल टाकावें ॥१॥

दळितां कांडितां

दळितां कांडितां

दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥

ज्याचा सखा हरी

ज्याचा सखा हरी

ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करीं ॥१॥

जनी ह्मणे पांडुरंगा

जनी ह्मणे पांडुरंगा

जनी ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा । विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥

जनी जाय पाणियासी

जनी जाय पाणियासी

जनी जाय पाणियासी । मागें धांवे हृषिकेशी ॥१॥

जनी उकलिते वेणी

जनी उकलिते वेणी

तुळशीचे बनीं । जनी उकलिते वेणी ॥१॥

आळवितां धांव घाली

आळवितां धांव घाली

आळवितां धांव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥

आह्मीं जावें कवण्या

आह्मीं जावें कवण्या

आह्मीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥