category 'संत ज्ञानेश्वर'

ॐ नमोजी आद्या

ॐ नमोजी आद्या

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥

हरि उच्‍चारणीं अनंत

हरि उच्‍चारणीं अनंत

हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी । जातील लयासि क्षणमात्रें ॥१॥

समाधि साधन संजीवन

समाधि साधन संजीवन

समाधि साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वांभूतीं ॥१॥

सगुणाची सेज निर्गुणाची

सगुणाची सेज निर्गुणाची

सगुणाची सेज निर्गुणाची बाज । सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥

सगुण निर्गुण दोन्ही

सगुण निर्गुण दोन्ही

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा

विश्वाचे आर्त

विश्वाचे आर्त

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले । अवघेचि जालें देह ब्रह्म ॥१॥

रंगा येईं वो येईं

रंगा येईं वो येईं

रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥

रूप पाहतां लोचनीं

रूप पाहतां लोचनीं

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥

रुणुझुणु रुणुझुणु रे

रुणुझुणु रुणुझुणु रे

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

योगियां दुर्लभ तो म्यां

योगियां दुर्लभ तो म्यां

योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥

मोगरा फुलला (१)

मोगरा फुलला (१)

मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

मी माझें मोहित राहिलें

मी माझें मोहित राहिलें

मी माझें मोहित राहिलें निवांत । एकरूप तत्‍व देखिलें गे माये ॥१॥

पांडुरंगकांती दिव्य तेज

पांडुरंगकांती दिव्य तेज

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्‍नकीळ फांकती प्रभा । अगणित लावण्य तेजःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥

पंढरपुरीचा निळा

पंढरपुरीचा निळा

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठा देखियेला डोळां बाईये वो ॥१॥

पैल तो गे काऊ

पैल तो गे काऊ

पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥

पसायदान

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

पडिलें दूरदेशीं

पडिलें दूरदेशीं

पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं । नको हा वियोग कष्ट होताती जिवासि ॥१॥

देवाचिये द्वारीं उभा

देवाचिये द्वारीं उभा

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥१॥

दिन तैसी रजनी झाली गे

दिन तैसी रजनी झाली गे

दिन तैसी रजनी झाली गे माये ॥१॥

तुझिये निडळीं

तुझिये निडळीं

तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे । कमल-नयन हास्य-वदन हांसे ॥१॥

तुज सगुण ह्मणों कीं

तुज सगुण ह्मणों कीं

तुज सगुण ह्मणों कीं निर्गुण रे । सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥

जंववरी रे तंववरी

जंववरी रे तंववरी

जंववरी तंववरी जंबूक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥

जाणीव नेणीव भगवंती

जाणीव नेणीव भगवंती

जाणीव नेणीव भगवंतीं नाही । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥

घनु वाजे घुणघुणा

घनु वाजे घुणघुणा

घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥

कान्होबा तुझी घोंगडी

कान्होबा तुझी घोंगडी

कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आह्मांसि कां दिली वांगली रे ॥१॥

काट्याच्या अणीवर वसले

काट्याच्या अणीवर वसले

काट्याच्या अणीवर वसली तीन गावें । दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥

एक तत्त्व नाम दृढ धरीं

एक तत्त्व नाम दृढ धरीं

एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसि करूणा येईल तूझी ॥१॥

आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥

अवचिता परिमळू

अवचिता परिमळू

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू । मी ह्मणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

अवघाचि संसार सुखाचा

अवघाचि संसार सुखाचा

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥

अरे अरे ज्ञाना झालासी

अरे अरे ज्ञाना झालासी

अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥

अधिक देखणें तरी

अधिक देखणें तरी

अधिक देखणें तरी निरंजन पाहणें । योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥