category 'संत मुक्ताई'

योगी पावन मनाचा

योगी पावन मनाचा

योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥१॥

मुंगी उडाली आकाशीं

मुंगी उडाली आकाशीं

मुंगी उडाली आकाशीं । तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥