category 'समर्थ रामदास'

रामाचें भजन तेंचि

रामाचें भजन तेंचि

रामाचें भजन तेंचि माझें ध्यान । तेणें समाधान पावईन ॥१॥

निश्चयाचा महामेरू

निश्चयाचा महामेरू

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

ध्यान करु जाता मन

ध्यान करु जाता मन

ध्यान करु जाता मन हरपले । सगूण ते झाले गुणातीत ॥१॥

आनंदवनभुवनी

आनंदवनभुवनी

स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी