पाळणा (बारसे)
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

पाळणा (बारसे) : राजसी तामसी जें गाणें । त...

बारशाच्या वेळी बाळाला पाळण्यात घालताना म्हणावयाची गाणी

योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र...   तळीयाचे पाळी वृक्षावरी बै...

राजसी तामसी जें गाणें । तोडी ताल मोडी मान ॥१॥
ख्याल गाये कंपस्वर । रिझवी दात्याचें अंतर ॥२॥
हे तों प्रीति धनावरी । अर्था अनर्थ तो करी ॥३॥
नामा म्हणे शास्त्रार्थ । अर्थ तोचि होय स्वार्थ ॥४॥

. . .