पाळणा (बारसे)
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

पाळणा (बारसे) : तळीयाचे पाळी वृक्षावरी बै...

बारशाच्या वेळी बाळाला पाळण्यात घालताना म्हणावयाची गाणी

राजसी तामसी जें गाणें । त...   भक्त आवडता भेटला । बोलूं ...

तळीयाचे पाळी वृक्षावरी बैसुनी । कैसा चातक बोभाई तोरे । तहाना फुटे परी उदक नेघे । मेघाची वाट पाहेरे ॥१॥
तिसा येईं बा कान्हया येईं बा कान्हा । जीवींच्या जीवना केशीराजारे ॥ध्रु०॥
टाळघोळ कल्लोळ नानापरीचीं वाद्यें वाजतीवोजारे । रानींच्या मयुरा नृत्या पैं नये तुजवीण मेघराजोर ॥२॥
जलेविण जळचर पक्षीवीण पिलीयासी तैसें झालें नामयासीरे । शंख चक्र गदा पद्म पीतांबर धारी आझूनि कां न पवसीरे ॥३॥

. . .