श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला : फुगडी - अभंग १७९

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.

पिंगा - अभंग १७७ ते १७८   गोपांचे खेळ - अभंग १८० ते १८१

१७९

फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची ॥१॥

चाड नाहीं कोनाची । आण सदगुरुचरणांची ॥२॥

फुगडी घाली आज गे । नाचू सहजा सहज गे ॥३॥

एका जनार्दनीं निज गे । वंदू संतचरणरज गे ॥४॥

. . .