निवडक अभंग संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

निवडक अभंग संग्रह : श्रीसंत सदन महिमा

निवडक अभंग संग्रह

उपसंहार व वरप्रसाद   क्षीरापतीचे अभंग

ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ सांडुनी (सोडोनी) संत सदनी राहिली ॥१॥
धन्य धन्य ते संतांचे सदन । जेथे लक्ष्मीसहित शोभा नारायण ॥२॥
सर्व सुखाची सुख राशी । संत चरणी भुक्ति मुक्ति दासी ॥३॥
एका जनार्दनी पार नाही सुखा । म्हणोनि देव भुलला देखा ॥४॥
. . .