
एकनाथ महाराज
Updated: 15 April 2021 07:30 IST
श्रीएकनाथी भागवत : श्लोक २० वा
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
श्रूत्वाऽमोघं विप्रशापं दृष्टवा च मुसलं नृप ।
विस्मिता भयसंत्रस्ता बभूवुर्द्वारकौकसः ॥२०॥
ऐकून द्विजांचा परम कोपु । यादवां सुटला भयकंपु ।
मिथ्या नव्हे ब्रह्मशापु । भयें संतापु सर्वांसी ॥७८॥
प्रत्यक्ष देखोनि मुसळ । थोर सुटली खळबळ ।
नगरनागरिकां हलकल्लोळ । यादवकुळ उरे कैसेनी ॥७९॥;
ऐक राया परीक्षिती । सबळ भविष्याची गती ।
वृत्तांतु श्रीकृष्णा न सांगती । विचार आपमतीं तिंहीं केला ॥३८०॥
. . .