श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक १५ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक १४ वा   श्लोक १६ वा

प्रियव्रतो नाम सुतो मनोः स्वायंभुवस्य यः ।

तस्याग्नीध्रस्ततो नाभिऋषभस्तत्सुतः स्मृतः ॥१५॥

स्वायंभु मनूचा सुतु । जाण नामें ’प्रियव्रतु’ ।

त्याचा ’आग्रीध्र’ विख्यातु । ’नाभी’ त्याचा सुतु सूर्यवंशीं ॥३२॥

त्या नाभीपासूनि ज्ञानविलासु । ’ऋषभ’ जन्मला वासुदेवांशु ।

मोधधर्माचा प्रकाशु । जगीं सावकाशु विस्तारिला ॥३३॥

. . .