श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक १९ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक १८ वा   श्लोक २० वा

तेषां नव नवद्वीपपतयोऽस्य समन्ततः ।

कर्मतन्त्रप्रणेतार एकाशीतिर्द्विजातयः ॥१९॥

नव नवखंडांप्रती । ते केले खंडाधिपती ।

एक्यायशीं जणांची स्थिती । कर्ममार्गीं होती प्रवर्तक ॥१७०॥;

उरले जे नव जण । सकळ भाग्याचें भूषण ।

ब्रह्मज्ञानाचें अधिष्ठान । ऐक लक्षण तयांचें ॥७१॥

. . .