श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २९ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २८ वा   श्लोक ३० वा

नमस्ते वासुदेवाय, नमः संकर्षणाय च ।

प्रद्युम्नायानिरुद्धाय, तुभ्यं भगवते नमः ॥२९॥

'वासुदेवा' तुज लोटांगण । 'संकर्षणा' तुज नमन ।

'प्रद्युम्ना' प्रणाम पूर्ण । अभिनंदन 'अनिरुद्धा' ॥३७॥

. . .