
एकनाथ महाराज
Updated: 15 April 2021 07:30 IST
श्रीएकनाथी भागवत : श्लोक १६ वा
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
मां विद्ध्युद्धव दैत्यानां प्रह्लादमसुरेश्वरम् ।
सोमं नक्षत्रौषधीनां धनेशं यक्षरक्षसाम् ॥१६॥
भक्तिप्रतापें अतिअगाध । तो दैत्यांमाजीं मी प्रह्लाद ।
नक्षत्रऔषधींचा जो स्वामी चंद्र । तें म्हणे गोविंद स्वरूप माझे ॥८३॥
यक्षराक्षसांमाजीं थोर । माझें स्वरूप तो कुबेर ।
ज्याचे विश्वासें निरंतर । असे भांडार हरीचें ॥८४॥
. . .