
एकनाथ महाराज
Updated: 15 April 2021 07:30 IST
श्रीएकनाथी भागवत : श्लोक २८ वा
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
उद्धव उवाच-
यमः कतिविधः प्रोक्तो नियमो वाऽरिकर्शन ।
कः शमः को दमः कृष्ण का तितिक्षा र्थतिः प्रभो ॥२८॥
अहंरिपुनिर्दळणा श्रीपती । `यम' `नियम' प्रकार किती ।
`शम' `दम' `कोण म्हणीजेती तितिक्षा' `धृती' ते कैशी ॥६२॥
. . .