संत साहित्य

संतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना "संत" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. "संत" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या "सत" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले..

Install App

सर्व पाने

महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत.

महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत.

१८९८ “महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत.” दुष्काळाचे भयानक स्वरूप संपल्यामुळे श्रींना जरासे स्वस्थ वाटू लागले होते. रामवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळे बरीच मंडळी अजून गोंदवल्यासच...

राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा

राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा

१८९७ “राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा व इतरवेळी रामनामाचा जप करावा.” अयोध्येस आईच्या मृत्यूनंतर श्रींनी पुढील अभंग सहजस्फूर्तीने म्हटला दया करी राम सीता...

गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे.

गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे.

१८९६ गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे.” आयुष्यात अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई आता खूप थकल्या होत्या. श्री आईची अगदी मनापासून सेवा करीत. एके दिवशी रात्री श्री आईचे...

प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये.

प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये.

१८९५ “प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये, परंतु प्रसंग आला तर सर्व देण्याची तयारी पाहिजे. थोर मनाच्या माणसालाच खरा परमार्थ साधतो.” श्रींचा व्याप झपाटयाने वाढत होता, त्यामुळे दर्शनाला येणार्‍या...

रामाचे देणेच तेवढे हिताचे असते.

रामाचे देणेच तेवढे हिताचे असते.

१८९४ “रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. आपल्या देहबुद्धीचे लोढणे त्याच्या खाली जोडू नये.” कर्नाटकातील ८/१० मंडळी श्रींच्या दर्शनास गोंदवल्या आली. श्रींनी त्यांना आग्रहाने १५ दिवस ठेवून घेतले. त्यानंतर सकाळी ती...

महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा.

महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा.

१८९३ “महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा.” गोंदवल्यास राहायला आल्यापासून श्रींना भेटायला सतत कोणी ना कोणी येत असत. त्यावेळी बापूसाहेब साठये यांची मुनसफ म्हणून दहिवडीला बदली...

मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.

मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.

१८९२ मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. थोरले श्रीराममंदिर बांधल्यावर श्री गोंदवल्यासच कायम वास्तव्यास असत. कर्‍हाड येथील दुसंगे आडनावाची एक विधवा स्त्री आपल्या वीस वर्षांच्या मुलाला घेऊन श्रींच्याकडे आली. बाप...

एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र

एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र

१८९०-९१ एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र व आकर्षण कोण असेल तर ते ‘श्री ‘ च होते. श्रीरामरायाचे मंदिर बांधून तयार झाल्यावर समारंभाच्या आमंत्रणाची निरनिराळ्या गांवी पत्रे...

आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल.

आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल.

१८८८-८९ “आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल.” श्रींनी मंदिर बांधण्यास आरंभ केला खरा, पण मूर्तींच्या विषयी काहीच खटपट दिसेना, म्हणून लोक त्यांना मूर्तिंच्याबद्दल विचारीत, तेव्हा श्री उत्तर देत,...

जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते.

जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते.

१८८६-८७ जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते, असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत. श्री गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यावर पुष्कळ प्रपंची लोक आपली बायका माणसे घेऊन त्यांच्या दर्शनाला व...

भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला.

भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला.

१८८५ “भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला.” श्री गोंदवल्यास असल्यावर अनेक गमती जमती चालत. एकदा अशीच मंडळी बसली असता श्री बर्‍याच वर्षांपूर्वी हल्याळ नावाच्या गावी गेले असता...

भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे.

भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे.

१८८४ भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे, तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी विविध प्रकारची साधने करण्यात आपले आयुष्य वेचीत असतात. वयाच्या नवव्या वर्षी श्री प्रथम घराच्या बाहेर पडले....