वेरूळ हे स्थान शिवपुत्र स्कंद आणि तारकासुर यांच्या संग्रामाशी निगडित आहे.
गुरुगंगेश्वर या प्रसिध्द ज्योतीर्लिंगपासून श्री लक्ष्मीविनायक हे मंदिर जेमतेम दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला हाेता
औरंगाबादपासून कर्नाटक-धुळे रस्त्यावर तीस किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे.