नवसाला पावणारे गणपती- भाग २
हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.
- श्री सिद्धी गणपती ,वायगाव ,अमरावती.
- नवश्या गणपती,धुळे
- खुन्या गणपती, भोईगल्ली धुळे.
- स्वयंभू मांदार गणेश, अक्कलकोट
- पखालपूरचा गणपती, पखालपूर
- श्री सिद्धटेक, कर्जत, अहमदनगर
- श्री विशाल सिद्धिविनायक माळीवाडा अहमदनगर
- अक्षत्या गणपती, गुजरवाडी, अहमदनगर.
- श्री लक्ष्मीविनायक वेरूळ औरंगाबाद
- द्विभुज महागणपती रेडी ता. शिरोडा सिंधुदुर्ग
- वीर विघ्नेश पतितपावन मंदिराजवळ रत्नागिरी
- महागणपती उक्ताड गुहागर
- स्वयंभू श्रीगणेश वझिरा नाका बोरिवली
- महागणपती टिटवाळा कल्याण
- श्री बल्लाळेश्वर पाली सुधागड
- श्रीमहागणपती चिरनेर उरण रायगड
- श्रीराम सिद्धिविनायक कनकेश्वर अलिबाग
- श्री विघ्नेश्वर ओझर जुन्नर पुणे
- श्री गिरिजात्मक लेण्याद्री जुन्नर
- श्री जयती गजानन कसबा पेठ पुणे.
- श्री सिद्धिविनायक सारसबाग पुणे
- श्री दशभुज चिंतामणी सहकारनगर पुणे
- श्री सिद्धी गणपती ,वायगाव ,अमरावती.
- नवश्या गणपती,धुळे
- खुन्या गणपती, भोईगल्ली धुळे.
- स्वयंभू मांदार गणेश, अक्कलकोट
- पखालपूरचा गणपती, पखालपूर
- श्री सिद्धटेक, कर्जत, अहमदनगर
- श्री विशाल सिद्धिविनायक माळीवाडा अहमदनगर
- अक्षत्या गणपती, गुजरवाडी, अहमदनगर.
- श्री लक्ष्मीविनायक वेरूळ औरंगाबाद
- द्विभुज महागणपती रेडी ता. शिरोडा सिंधुदुर्ग
- वीर विघ्नेश पतितपावन मंदिराजवळ रत्नागिरी
- महागणपती उक्ताड गुहागर
- स्वयंभू श्रीगणेश वझिरा नाका बोरिवली
- महागणपती टिटवाळा कल्याण
- श्री बल्लाळेश्वर पाली सुधागड
- श्रीमहागणपती चिरनेर उरण रायगड
- श्रीराम सिद्धिविनायक कनकेश्वर अलिबाग
- श्री विघ्नेश्वर ओझर जुन्नर पुणे
- श्री गिरिजात्मक लेण्याद्री जुन्नर
- श्री जयती गजानन कसबा पेठ पुणे.
- श्री सिद्धिविनायक सारसबाग पुणे
- श्री दशभुज चिंतामणी सहकारनगर पुणे