वीर विघ्नेश या मंदिरामध्ये महालक्ष्मी व गणपती असे एकत्रित रूप आहे.
महालक्ष्मीचे सोळा हा तर गणेशाच्या चार हात मिळून वीस हात पण एकत्रितपणे आहेत
परंतु, मूर्तीवर अठराच हात दिसतात.
जोशी आडनावाच्या कुटुंबियांचे हे देवस्थान आहे
रत्नागिरी बसस्थानकापासून अगदी जवळ आणि जागृत असे देवस्थान आहे.