लंबोदर आनंदस्वामी यांनी शके १७९८मध्ये श्रीराम सिद्धीविनायकाची स्थापना केली होती.
त्यांनी कनकेश्वराच्या डोंगरावर महागणपतीचे मंदिर स्थापण्याचे योजले होते
बडोद्याहून स्वामींनी गणेशमूर्ती बनवून घेतली श्रीराम सिद्धिविनायकाचे मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे त्यांच्या आहेत
त्याच्या एका बाजूस १८१८ मध्ये त्यांनी विहीर बांधली होती.
त्याला चिंतामणी तीर्थ असे म्हणतात.
अलिबाग कनकेश्वर हे दहा किलोमीटरचे अंतर आहे राहण्याची व भोजनाची उत्तम सोय येथे आहे.