ज्ञानेश्वरी Dnyaneshwari
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणार्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित॰ छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
- अध्याय पहिला
- अध्याय दुसरा
- अध्याय तिसरा
- अध्याय चौथा
- अध्याय पांचवा
- अध्याय सहावा
- अध्याय सातवा
- अध्याय आठवा
- अध्याय नववा
- अध्याय दहावा
- अध्याय अकरावा
- अध्याय बारावा
- अध्याय तेरावा
- अध्याय चौदावा
- अध्याय पंधरावा
- अध्याय सोळावा
- अध्याय सतरावा
- अध्याय अठरावा
- समारोप
- कृष्णाचे कर्णास आवाहन
- अध्याय पहिला
- अध्याय दुसरा
- अध्याय तिसरा
- अध्याय चौथा
- अध्याय पांचवा
- अध्याय सहावा
- अध्याय सातवा
- अध्याय आठवा
- अध्याय नववा
- अध्याय दहावा
- अध्याय अकरावा
- अध्याय बारावा
- अध्याय तेरावा
- अध्याय चौदावा
- अध्याय पंधरावा
- अध्याय सोळावा
- अध्याय सतरावा
- अध्याय अठरावा
- समारोप
- कृष्णाचे कर्णास आवाहन