भूपाळी
भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीतप्रकार आहे. देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात.
- गणपतीची भूपाळी
- आत्मारामाची भूपाळी
- गंगेची भूपाळी
- घनश्याम श्रीधराची भूपाळी
- दशावतारांची भूपाळी
- नद्यांची भूपाळी
- पंढरीची भूपाळी
- मारुतीची भूपाळी
- रामाची भूपाळी
- शंकराची भूपाळी
- श्रीकृष्णाची भूपाळी
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी १
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी २
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी ३
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी ४
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी ५
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी ६
- संतांची भूपाळी
- गणपतीची भूपाळी
- आत्मारामाची भूपाळी
- गंगेची भूपाळी
- घनश्याम श्रीधराची भूपाळी
- दशावतारांची भूपाळी
- नद्यांची भूपाळी
- पंढरीची भूपाळी
- मारुतीची भूपाळी
- रामाची भूपाळी
- शंकराची भूपाळी
- श्रीकृष्णाची भूपाळी
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी १
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी २
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी ३
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी ४
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी ५
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी ६
- संतांची भूपाळी